लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी टप्प्याटप्प्याने व्हावी, जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या अभ्यासक्रमांना जुनी पद्धत वापरावी - Marathi News | Online papers should be examined in phases, use of old method for the number of students enrolled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी टप्प्याटप्प्याने व्हावी, जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या अभ्यासक्रमांना जुनी पद्धत वापरावी

मुंबई विद्यापीठामध्ये झालेल्या निकालाच्या गोंधळानंतर आता नोव्हेंबर महिन्यात होणाºया परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याचे चिन्ह आहे. ...

आयटी विभागाचे आॅनलाइन मूल्यांकनावर ताशेरे, देशमुख यांचा राजीनामा मागितला? - Marathi News | Deshpande asked for resignation of IT department on online evaluation? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटी विभागाचे आॅनलाइन मूल्यांकनावर ताशेरे, देशमुख यांचा राजीनामा मागितला?

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहेच, पण आता यासंदर्भात राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीमुळे विद्यापीठाच्या कामकाजातील संशय अधिक वाढला आहे. ...

कुलगुरू-प्राचार्यांची संवाद भेट! विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर चर्चा - Marathi News | Vice-Chancellor's Interview Meeting! Discussion on questions from University, affiliated colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलगुरू-प्राचार्यांची संवाद भेट! विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर चर्चा

मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत सोमवारी सहविचार बैठक घेतली. ...

निकालाचा गोंधळ यापुढे चालणार नाही, राज्यपालांची विद्यापीठाला तंबी - Marathi News | The clutter of the decision is no longer going on, the governor's reprimand to the university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालाचा गोंधळ यापुढे चालणार नाही, राज्यपालांची विद्यापीठाला तंबी

आॅनलाइन असेसमेंटच्या निर्णयाने रखडलेल्या निकालांमुळे, मुंबई विद्यापीठाची बरीच नाचक्की झाली, पण यापुढे असा गोंधळ खपवून घेतला जाणार नाही. ...

उत्तरपत्रिकांची शोधाशोध सुरूच! तब्बल २ हजार उत्तरपत्रिका गायब; मुंबई विद्यापीठ देणार का सरासरी गुण? - Marathi News | Hunt for answer papers! 2 thousand varnish leaves disappeared; What is the average quality of Mumbai University? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरपत्रिकांची शोधाशोध सुरूच! तब्बल २ हजार उत्तरपत्रिका गायब; मुंबई विद्यापीठ देणार का सरासरी गुण?

मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर केले, पण अजूनही विद्यापीठाची परीक्षा संपलेली नाही. कारण आत्ताही विद्यापीठ तब्बल २ हजार उत्तरपत्रिकांचा शोध घेत आहे. ...

सप्टेंबरअखेरपर्यंत तरी निकाल लागतील का?, अजूनही ५ निकाल बाकी - Marathi News |  Will it still take effect by September? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सप्टेंबरअखेरपर्यंत तरी निकाल लागतील का?, अजूनही ५ निकाल बाकी

सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होऊनही मुंबई विद्यापीठाचे अजूनही उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपलेले नाही. सोमवार सायंकाळपर्यंत विद्यापीठाचे ५ निकाल लागणे बाकी असल्यामुळे आता सप्टेंबरअखेरपर्यंत तरी निकाल लागणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आ ...

मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर प्रवेशासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension till September 25 for post-graduate from Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर प्रवेशासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाचे निकाल सप्टेंबर महिना उजाडूनही लागलेले नाहीत. तसेच लागलेल्या निकालांमध्येही चुका आहेत. त्यामुळे आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा प्रवेशाची मुदत वाढवली आहे. ...

अखेर ५० हजार विद्यार्थ्यांना दिलासा, विद्यापीठाकडून निकाल जाहीर, २० हजारांहून अधिक विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Finally, the relief of 50 thousand students, the results declared by the university, more than 20 thousand students are waiting for the examinations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ५० हजार विद्यार्थ्यांना दिलासा, विद्यापीठाकडून निकाल जाहीर, २० हजारांहून अधिक विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालाला लेटमार्क लागला आहे. त्यातच ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल सप्टेंबर महिन्यातही जाहीर झाले नव्हते. ...