लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

‘पुराव्याचा कायदा’ निकाली, विद्यापीठाकडून  फेरतपासणीचे आश्वासन - Marathi News |  'Proof of Law', the assurance from the university for review | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पुराव्याचा कायदा’ निकाली, विद्यापीठाकडून  फेरतपासणीचे आश्वासन

विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात लॉ अभ्यासक्रमात ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या चुकीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार फेरतपासणीचे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे ...

‘विधि’चे हजारो विद्यार्थी नापास, अजूनही ७ निकाल बाकीच! : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची चिंता वाढली   - Marathi News |  Thousands of 'law' students disapproved, still 7 out of them! : Anxiety worried for admission to the post graduate course | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘विधि’चे हजारो विद्यार्थी नापास, अजूनही ७ निकाल बाकीच! : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची चिंता वाढली  

सप्टेंबर महिना उजाडूनही, मुंबई विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासणी सुरू असून, अजूनही ७ निकाल जाहीर झालेले नाहीत. उत्तरपत्रिका एका गठ्ठ्यातून दुस-या गठ्ठ्यात गेल्याने, पुढचे निकाल लावण्यास विद्यापीठाला विलंब होत आहे, तर दुसरीकडे निकाल लागलेल्या विद्यार ...

नवीन महाविद्यालयांचा मार्ग मोकळा? महिला, रात्र महाविद्यालयांविषयी तरतूद, बृहत् आराखड्याला मान्यता   - Marathi News | Open the path of new colleges? Provision regarding women, night colleges, big draft plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन महाविद्यालयांचा मार्ग मोकळा? महिला, रात्र महाविद्यालयांविषयी तरतूद, बृहत् आराखड्याला मान्यता  

मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेल्या गोंधळामुळे विद्यापीठात विशेष सिनेट सभेला राज्यपाल मंजुरी देत नव्हते. अखेर मंगळवारी फोर्ट कॅम्पसमध्ये सिनेटची विशेष बैठक पार पडली असून, त्यात बृहत् आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या बृहत् आराखड्यातील तरतुदींनुसार ...

मुंबई विद्यापीठाचे७० हजार विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत! आठ निकाल बाकी : निकाल गोंधळ सुरूच   - Marathi News | 70,000 students of the University of Mumbai are still waiting for the exit! Eight out of the rest: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठाचे७० हजार विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत! आठ निकाल बाकी : निकाल गोंधळ सुरूच  

मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ संपता संपायचे नाव घेत नाही. विद्यापीठाचे आता फक्त आठ निकाल बाकी असले तरी तब्बल ७० हजार विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत. सप्टेंबर महिना उजाडूनही या विद्यार्थ्यांना निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ ह ...

कुलगुरूंच्या परतण्यावर विद्यापीठात चर्चा सुरू   - Marathi News |  Discussion on the return of the Vice Chancellor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुलगुरूंच्या परतण्यावर विद्यापीठात चर्चा सुरू  

आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालात झालेल्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आता निकालाचे काम पूर्ण होत आल्यावर कुलगुरू देशमुख यांनी पुन्हा रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त ...

विद्यापीठाकडून अजूनही ९ निकाल बाकीच, विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह कायम, निकालाचा गोंधळ संपेना - Marathi News | There are still 9 results left by the university, permanent question mark against students, closure of the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाकडून अजूनही ९ निकाल बाकीच, विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह कायम, निकालाचा गोंधळ संपेना

सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरीही मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपलेली नाही. अजूनही ४७७पैकी ९ निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले नाहीत. ...

मुंबई विद्यापीठाच्या सेवेत पुन्हा रूजू व्हायचंय, डॉ. संजय देशमुखांचं राज्यपालांना पत्र - Marathi News | Want to re-establish Mumbai University service, Dr. Letter to the governor of Sanjay Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या सेवेत पुन्हा रूजू व्हायचंय, डॉ. संजय देशमुखांचं राज्यपालांना पत्र

मुंबई विद्यापीठाच्या सेवेत पुन्हा दाखल होण्याची इच्छा डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.  सक्तीच्या रजेवर असलेले कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी तसे पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिले आहे.   ...

कुलगुरू संजय देशमुख यांचे राज्यपालांना पत्र; सेवेत रूजू होण्याची व्यक्त केली इच्छा, गोंधळाविषयी दिली माहिती - Marathi News | Vice Chancellor Sanjay Deshmukh; Information expressed about the desire to come to the service, confusion about confusion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलगुरू संजय देशमुख यांचे राज्यपालांना पत्र; सेवेत रूजू होण्याची व्यक्त केली इच्छा, गोंधळाविषयी दिली माहिती

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत झालेल्या गोंधळामुळे, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सध्या सक्तीच्या रजेवर पाठविले आहे ...