मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maye Musk: टेस्ला, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी त्यांच्या आईला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वीकिरण सुविधा केंद्रातून अमेरिकेला सर्वाधिक ३७२ टन आंबा रवाना झाला असून, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होत आहे. ...