लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धावत्या एक्स्प्रेसमध्ये वृद्धाला बेदम मारहाण; पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाला जामीन देण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | Bombay HC rejected the pre arrest bail of the accused who assaulted an old man in a running express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या एक्स्प्रेसमध्ये वृद्धाला बेदम मारहाण; पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाला जामीन देण्यास कोर्टाचा नकार

धावत्या एक्स्प्रेसमध्ये वृद्धाला मारहाण करणाऱ्या आरोपीचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. ...

"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी? - Marathi News | "Batenge to Katenge", A BJP member, Vishwabnadhu Rai has put up posters in various parts of Mumbai with UP CM Yogi Adityanath; What did BJP leader Mukhtar Abbas Naqvi say? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?

मुंबईच्या रस्त्यांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे बॅनर्स लागले आहेत ...

IIT मुंबईचा अनोखा उपक्रम; इम्पॅक्ट इनोव्हेटर्स समिट २०२४ मध्ये एकत्र येणार 'लीडर्स' - Marathi News | A unique initiative by IIT Mumbai impact innovators summit 2024 pioneering csr and esg for sustainable growth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IIT मुंबईचा अनोखा उपक्रम; इम्पॅक्ट इनोव्हेटर्स समिट २०२४ मध्ये एकत्र येणार 'लीडर्स'

नाविन्यपूर्ण धोरणांवर चर्चा घडवून आणण्यासाठी कॉर्पोरेट, एनजीओ आणि शैक्षणिक क्षेत्रातील लीडर्सना एकत्र आणलं जात आहे. ...

मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांची दुसऱ्या टप्प्यातील कामे आता विधानसभा निवडणुकीनंतर! - Marathi News | The second phase of the important roads in Mumbai is now after the assembly elections! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांची दुसऱ्या टप्प्यातील कामे आता विधानसभा निवडणुकीनंतर!

वाहतूक पोलिसांकडून एनओसी मिळविण्यास विलंब ...

पालिकेच्या अभ्यासिकेत पाणीबाणी; विद्यार्थ्यांची तारांबळ; पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष - Marathi News | Water scarcity in the municipality study room The students facing issues but municipal officials-employees neglected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या अभ्यासिकेत पाणीबाणी; विद्यार्थ्यांची तारांबळ; पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकारी कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत. ...

'शिवशक्ती' नाव अन् आकर्षक स्ट्रक्चर, अजय देवगण-काजोलच्या आलिशान बंगल्याचे Photos - Marathi News | Ajay Devgn and Kajol shivshakti bungalow see inside Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'शिवशक्ती' नाव अन् आकर्षक स्ट्रक्चर, अजय देवगण-काजोलच्या आलिशान बंगल्याचे Photos

अजय देवगण आणि काजोलच्या बंगल्याचे Inside Photos ...

अग्निशमन दलाकडून बचावकार्य होणार सक्षम; ‘सिम्युलेटर टॉवर’मधून प्रात्यक्षिकांतून प्रशिक्षण - Marathi News | Able to carry out rescue operations by fire brigade Training through demonstration from the 'Simulator Tower' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निशमन दलाकडून बचावकार्य होणार सक्षम; ‘सिम्युलेटर टॉवर’मधून प्रात्यक्षिकांतून प्रशिक्षण

मुंबई महानगरातील एकाही अग्निशमन दलाकडे सिम्युलेटर टॉवर नाही ...

गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड; कांदिवली लालजीपाडा येथे तिघांवर गुन्हा; ४१.३९ लाखांचा माल जप्त - Marathi News | Black market of gas cylinders exposed; Crime against three at Kandivali Laljipada; Goods worth 41.39 lakhs seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड; कांदिवलीत तिघांवर गुन्हा; ४१.३९ लाखांचा माल जप्त

बजेश मौर्या, राकेश यादव आणि दीपक सरोज अशी आरोपींची नावे आहेत ...