लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी - Marathi News | Ashish Shelar and his elder brother vinod shelar is candidate of BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी

भाजपने आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिममधून तर त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली आहे. ...

मुंबईत नोकरदारांचा पगार कोण खातंय? इथं १५ लाख कमावणाराही ठरतोय गरीब; काय आहे कारण? - Marathi News | property why mumbai is so expensive in terms of accommodation cost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत नोकरदारांचा पगार कोण खातंय? इथं १५ लाख कमावणाराही ठरतोय गरीब; काय आहे कारण?

Property in Mumbai : मुंबईत पाण्यासारखा पैसा असला तरी तिथं होणारा खर्चही खूप आहे. या महानगरात वार्षित १५ लाख रुपये कमावणा व्यक्तीही गरीब मानला जातो. ...

Ranji Trophy : मुंबई विरुद्ध पुणेकराची बॅट तळपली; Ruturaj Gaikwad ची दमदार सेंच्युरी! - Marathi News | Ranji Trophy Maharashtra Team Captain Ruturaj Gaikwad Century from just 87 balls against Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : मुंबई विरुद्ध पुणेकराची बॅट तळपली; Ruturaj Gaikwad ची दमदार सेंच्युरी!

मुंबई विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नव्हते ...

३५ लाख 'लाडक्या बहिणीं'ची मते महायुतीला की मविआला? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti or MVA 35 lakh women voters will vote for whom in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३५ लाख 'लाडक्या बहिणीं'ची मते महायुतीला की मविआला? राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला

मुंबईसह राज्यभरात सुरुवातीपासूनच चर्चेत असणारी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत रंगत आणणार. ...

मुंबईत भाजपला १८, शिंदेसेनेला १५, अजितदादा गटाला तीन जागा; महायुतीचा फॉर्म्युला ठरला? - Marathi News | In Mumbai BJP got 18 seats, Shindesena 15 seats, Ajitdada group three seats; Formula of the grand coalition? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपला १८, शिंदेसेनेला १५, अजितदादा गटाला तीन जागा; महायुतीचा फॉर्म्युला ठरला?

अजित पवार गटाकडून सना मलिक, झिशान सिद्दीकी आणि नवाब मलिक निवडणूक लढवण्याची शक्यता ...

पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता - Marathi News | How to get pistols and weapons? There was concern about the safety of the citizens of Mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता

अवैध हत्यारांच्या प्रसाराला आळा घालणे हे पोलिसांसमोरील आव्हान आहे. अवैध हत्यारे पकडल्यानंतर त्याच्या मुळाशी जाऊन हत्यारे बनवणारे, विक्री करणारे अशा अनेक जणांवर कारवाई करावी लागणार आहे. गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क करणे आवश्यक आहे. ...

मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने - Marathi News | Gold worth rupees 1 crore 70 Lakh seized by customs officials at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने

केनिया, जेद्दा, दुबई, रसलखैमा येथून मुंबईत येणाऱ्या विमानांद्वारे सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख - Marathi News | JJ Hospital shooting accused arrested after 32 years whose identity was hidden by changing the name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख

या आरोपीचे खरे नाव त्रिभुवन रामपती सिंग असे असून, त्याने श्रीकांत राय रामपती ऊर्फ  प्रधान असे नाव लावत आपले अस्तित्व लपवले होते. ...