लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्लास्टिक फुलांवर बंदी आणणार का? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा - Marathi News | Will plastic flowers be banned? High Court's inquiry to the Central Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टिक फुलांवर बंदी आणणार का? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा

या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे झाली.  ...

भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | former bjp mp sangam lal gupta nephew sagar gupta committed suicide andheri area in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Mumbai Latest Crime News: भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याने मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू. ...

मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना - Marathi News | Five crore rupees were looted from a car leaving Mumbai near Karhad in Satara district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी कऱ्हाडजवळ लुटले

पिस्तुल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूटले पैसे. मुंबईहून दक्षिण भारतात नेली जात होती रोकड; पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले.  ...

Tomato Market : मुंबईत नंबर एकच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Tomato Market Highest arrival of number one tomato in Mumbai, see price details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : मुंबईत नंबर एकच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज काय भाव मिळाला? 

Tomato Market : आज टोमॅटोला कमीत कमी इतक्या रुपयांपासून ते इतक्या रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.  ...

अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप - Marathi News | marathi actor Atul Parchure funeral many marathi actors attended and gave last tribute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप

दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत सर्वाधिक आमदार कुणाचे? जिल्ह्यासह उपनगरांत ३६ आमदार - Marathi News | Who has the most MLAs in Mumbai in the last assembly elections? 36 MLAs in the district and suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत सर्वाधिक आमदार कुणाचे? जिल्ह्यासह उपनगरांत ३६ आमदार

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद झाले. त्यामुळे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.  ...

मेट्रो ३ आवडे मुंबईकरांना, आठवडाभरात १ लाख ५५ हजार जणांचा प्रवास! - Marathi News | Mumbaikars like Metro 3 1lakh 55 thousand people travel in a week! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३ आवडे मुंबईकरांना, आठवडाभरात १ लाख ५५ हजार जणांचा प्रवास!

कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेवर पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी हा १२.६९ किमी लांबीचा मार्ग सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. पहिल्या दिवशी या मेट्रोमधून १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला.  ...

पोलिसांनी टाळलं मुंबईवरील संकट; पेट्रोलऐवजी धोकादायक तेल आयात करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई - Marathi News | Case has been registered against three companies for illegal import of dangerous petroleum products in santacruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी टाळलं मुंबईवरील संकट; पेट्रोलऐवजी धोकादायक तेल आयात करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

मुंबईत धोकादायक पेट्रोलियम पदार्थांची अवैध आयात केल्याप्रकरणी तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...