लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत! - Marathi News | niranjan hiranandani said it is impossible to build affordable houses in mumbai 50 percent of the amount goes to the govt treasury | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!

मुंबईत परवडणाऱ्या दरातील घरांची विक्री करणे निव्वळ अशक्य असल्याचे मत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.  ...

MHADA Lottery 2024 : कोण ठरणार म्हाडाचे भाग्यवान विजते ? २ हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार ८११ अर्ज   - Marathi News | Who will be the lucky winner of Mhada? 1 lakh 13 thousand 811 applications for 2 thousand 30 houses   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MHADA Lottery 2024 : कोण ठरणार म्हाडाचे भाग्यवान विजते ? २ हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार ८११ अर्ज  

MHADA Lottery 2024 : म्हाडाच्या लॉटरीमधील २ हजार ३० घरांच्या किमतींवर सर्वच स्तरांतून टिका झाल्यानंतर प्राधिकरणाने या घरांच्या किमती केल्या. आता याच घरांची लॉटरी आज (मंगळवार) सकाळी १०.३० वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काढली जाणार ...

‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना - Marathi News | We have to win start preparing Raj Thackeray left for Mumbai after completing meetings in a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना

राज्यातील किमान १२० जागा लढवण्याची तयारी ते करत असल्याची चर्चा मनसे वर्तुळात आहे ...

Mumbai Dengue Cases: गेल्या नऊ महिन्यांत मुंबईत डेंग्यूचे १२ बळी, नागरिकांना काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन! - Marathi News | 12 victims of dengue in Mumbai in the last nine months bmc appeals to citizens to take care | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या नऊ महिन्यांत मुंबईत डेंग्यूचे १२ बळी, नागरिकांना काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन!

Mumbai Dengue Cases: राज्यात गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूने ३१ जणांचा बळी घेतला आहे. हा आजार १३ हजार ५९४ रुग्णांना झाला. ...

पालिकेतील मतदारसंघ भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्याची काेळी समाजाची मागणी - Marathi News | koli community demand to reserve constituencies in the municipality for Bhoomiputras | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेतील मतदारसंघ भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्याची काेळी समाजाची मागणी

कोळी समाज मुंबईचा मूळ भूमिपुत्र आहे. कोळी समाजाने मुंबईच्या विकासासाठी त्यांच्या उपजीविकेची नैसर्गिक साधने अर्पित केली आहेत. ...

रुग्णालयांतील बेडसाठी मोजावे लागणार जास्त पैसे! नर्सिंग होम्सच्या नोंदणी शुल्कात वाढ - Marathi News | More money to be paid for beds in hospitals Increase in registration fee of nursing homes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयांतील बेडसाठी मोजावे लागणार जास्त पैसे! नर्सिंग होम्सच्या नोंदणी शुल्कात वाढ

नर्सिंग होम्सच्या नोंदणीसह प्रत्येक रुग्णशय्येसाठी (बेड)च्या शुल्कावरही त्याचा परिणाम होणार आहे. ...

मेट्रोच्या भूखंडातून ५ हजार कोटी अपेक्षित, नरिमन पॉइंट येथील जागा ९० वर्षांसाठी देणार भाड्याने - Marathi News | 5000 crore expected from the Metro plot the space at Nariman Point will be leased for 90 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या भूखंडातून ५ हजार कोटी अपेक्षित, नरिमन पॉइंट येथील जागा ९० वर्षांसाठी देणार भाड्याने

MMRC: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) नरिमन पॉइंट येथील ४.२ एकर क्षेत्रफळाचा भूखंड ९० वर्षांसाठी भाड्याने दिला जाणार आहे. ...

Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी - Marathi News | Mumbai Metro Line 3 first underground begins operations for public today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Metro 3: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी

Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या भूगर्भातून प्रवासाचे येथील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न आज, सोमवारपासून प्रत्यक्षात आले. ...