लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण - Marathi News | Raj Thackeray MNS Meeting at Shivaji Park Mumbai cancelled due to late permission and insufficient time for preparation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण

Raj Thackeray MNS Meeting at Shivaji Park cancelled: शिवाजी पार्क शिवतीर्थावर १७ नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेने अर्ज दाखल केला होता. त्यांना त्यासाठी परवानगीही मिळाली. पण आता तेथे सभा न घेण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. ...

पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड - Marathi News | The police asked the shooter himself, 'Did you see anyone?'; Shocking information revealed in Baba Siddiqui case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड

शिवाने लीलावती रुग्णालय गाठले. तिथे त्याने रुग्णालयाबाहेर सिद्दिकी यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. ...

गणपतीच्या फोटोवर काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचे पोस्टर; भाजपची संतत्प प्रतिक्रिया... - Marathi News | Maharsahtra Election 2024: Poster of Congress candidate Naseem Khan on Ganpatis photo; BJP's angry reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपतीच्या फोटोवर काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचे पोस्टर; भाजपची संतत्प प्रतिक्रिया...

Maharsahtra Election 2024: चांदिवली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान वादात सापडले आहेत. ...

...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: ... So blow firecrackers under their ears, Raj Thackeray got angry during the speech, why? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?

Maharashtra Assembly Election 2024: एका सभेला संबोधित करत असताना भाषणादरम्यानच फटाके वाजवण्यात आल्याने राज ठाकरे हे चांगलेच संतापले. त्यांनी हे फटाके जर कुणी मुद्दाम वाजवले असतील, तर त्याच्या कानाखाली फटाके वाजवा, असा इशारा दिला.  ...

मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Change in traffic route for pm narendra Modi meeting in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!

पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, गुरुवारी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. ...

मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या! - Marathi News | Mystery of body dumped in plastic bins in Mumbai solved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह गोराईमध्ये आणून झुडुपांत फेकून देण्यात आला. प्लास्टिकच्या डब्यामध्ये या मृतदेहाचे तुकडे करून टाकण्यात आले होते. ...

राज्यात या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | Chance of moderate rain at isolated places in these districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलीये का?; निवृत्त न्यायमूर्ती चांदिवालांनी सांगितलं रिपोर्टमध्ये काय? - Marathi News | Did Anil Deshmukh get a clean chit?; What about Justice Chandiwal Commission report? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलीये का?; निवृत्त न्यायमूर्ती चांदिवालांनी सांगितलं रिपोर्टमध्ये काय?

Anil Deshmukh Chandiwal commission: १०० कोटी वसुली आरोपाच्या प्रकरणात चांदिवाल आयोगाने आपल्याला क्लीन चिट दिलेली आहे, असा दावा अनिल देशमुख यांच्याकडून सातत्याने केला जातो. पण, आयोगाच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे? ...