लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, फोटो

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आईच्या वाढदिवसासाठी इलॉन मस्क यांनी मुंबईत पाठवली खास भेट; मेय यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन - Marathi News | Elon Musk sent a gift to Mumbai for his mother Maye Musk 77th birthday | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईच्या वाढदिवसासाठी इलॉन मस्क यांनी मुंबईत पाठवली खास भेट; मेय यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

Maye Musk: टेस्ला, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी त्यांच्या आईला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

इलॉन मस्कची आई मेय मस्कनं जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो - Marathi News | Billionaire Elon Musk's Mother Maye Musk Visits Mumbai's Siddhivinayak Temple With Jacqueline Fernandez See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इलॉन मस्कची आई मेय मस्कनं जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची आई मेय मस्क यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले. ...

"किस देशील का?" लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला मुंबई लोकलमधला 'तो' भयावह प्रसंग - Marathi News | Malavika Mohanan Discusses Safety Concerns In Mumbai Recalls Horrific Incident Stranger Asking Ek Chumma Degi Kya? On Mumbai Train | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"किस देशील का?" लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला मुंबई लोकलमधला 'तो' भयावह प्रसंग

अभिनेत्रीने मुंबई लोकलमध्ये तिला आलेले भंयकर अनुभव शेअर केला आहे. ...

IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK मध्ये १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार? - Marathi News | IPL 2025 Ayush Mhatre to join Chennai Super Kings as replacement for Ruturaj Gaikwad CSK salary cricket career Mumbai | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजच्या जागी CSKच्या संघात १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार?

Ayush Mhatre CSK Ruturaj Gaikwad, IPL 2025: ऋतुराजला १८ कोटींना रिटेन करणाऱ्या CSK संघाने आयुष म्हात्रेसाठी किती पैसे मोजले, जाणून घ्या ...

मुंबईकरांनो, तुम्हाला बिल देणार शॉक! अदानी, टाटा आणि बेस्टचं रेटकार्ड बघितलं का? - Marathi News | Consumers will be hit with shock of higher bills in the month of May as the electricity tariff hike | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, तुम्हाला बिल देणार शॉक! अदानी, टाटा आणि बेस्टचं रेटकार्ड बघितलं का?

वीज नियमक आयोगाने मंजूर केलेली वीज दरवाढ १ एप्रिलपासून लागू झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात येणाऱ्या बिलात ग्राहकांना जादा बिलाचा 'शॉक' बसणार आहे. ...

स्मार्टफोन चोरी झाला तर घाबरू नका, या गोष्टी करा, मिळू शकतो; माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा... - Marathi News | If your smartphone is stolen, don't panic, do these things, you can get it back; imei number, ceir complaint spread the information to everyone... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन चोरी झाला तर घाबरू नका, या गोष्टी करा, मिळू शकतो; माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा...

फोन थोडा जरी नजरेआड झाला तरी लोक कासाविस होतात. मग हरवला किंवा चोरीला गेला तर? गेले की मग सगळेच... हे पूर्वी व्हायचे. ...

अमेरिकन लष्कराचे विमान G550, ११ तासांचा गुप्त हॉल्ट; तहव्वूरला भारतात आणण्याची Inside Story - Marathi News | US Army G550 aircraft 11-hour secret halt Inside Story of bringing Tahawwur to India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकन लष्कराचे विमान G550, ११ तासांचा गुप्त हॉल्ट; तहव्वूरला भारतात आणण्याची Inside Story

तहव्वूर राणाला भारतात आणत असताना अमेरिकन विमानाने ११ तासांचा सिक्रेट हॉल्ट घेतला होता. ...

तहव्वुर राणाला झारखंडच्या 'या' अधिकाऱ्यांनी आणलं भारतात; अमेरिकेत आधीच ठोकला होता तळ - Marathi News | Jharkhand These two NIA officers are behind the return of Tahawwur Rana | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तहव्वुर राणाला झारखंडच्या 'या' अधिकाऱ्यांनी आणलं भारतात; अमेरिकेत आधीच ठोकला होता तळ

मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आलं आहे. ...