लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंब्रा

मुंब्रा, मराठी बातम्या

Mumbra, Latest Marathi News

ठाणे: चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला न्यायालयाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to beat up the person who raped and murdered the little girl in the court premises in the thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे: चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला न्यायालयाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न

Thane Rape Case: आसिफने तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीमधून तिला खाली फेकून दिले होते. ...

ठाणे हादरलं! १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन बाथरूमच्या खिडकीतून खाली फेकलं - Marathi News | Mumbra Crime accused threw the 10 year old girl down from the bathroom window after raping her | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे हादरलं! १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन बाथरूमच्या खिडकीतून खाली फेकलं

मुंब्रा परिसरात एका १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली. ...

आगीत घरातील साहित्य जळाले, गॅस सिलिंडरचा नोझल लिकेज झाल्यानं लागली आग - Marathi News | Household items were burnt in the fire, the fire broke out due to a leak in the gas cylinder nozzle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगीत घरातील साहित्य जळाले, गॅस सिलिंडरचा नोझल लिकेज झाल्यानं लागली आग

या वाडीतील चाळीमधील घर क्रमांक ९६८ मध्ये  सचिन देवकाते रहातात. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा नोझल गुरुवारी लिकेज झाला. त्यातून निघत असलेला गॅस घरामध्ये पसरल्यामुळे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास  घरामध्ये आग लागली... ...

"सत्ता परिवर्तनापासून हिम्मत वाढलीय, पैसे खाल्ले नसते तर..."; मुंब्र्यातील घटनेवरुन मनसे आक्रमक - Marathi News | MNS leader Avinash Jadhav aggressive after a Marathi youth was forced to apologize in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सत्ता परिवर्तनापासून हिम्मत वाढलीय, पैसे खाल्ले नसते तर..."; मुंब्र्यातील घटनेवरुन मनसे आक्रमक

मुंब्र्यात मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावल्यावरुन मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले आहेत. ...

"आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल', मराठी तरुणावरच दादागिरी; घेऊन गेले पोलीस ठाण्यात  - Marathi News | "We don't know Marathi, speak in Hindi", bullying of Marathi youth in mumbra; taken to police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल', मराठी तरुणावरच दादागिरी; घेऊन गेले पोलीस ठाण्यात 

मुंब्रामध्ये एक घटना घडली असून, मराठीमध्ये बोल असं म्हणणार्‍या तरुणालाच दमदाटी करण्यात आली.  ...

उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने दिली धडक; मुंब्रा बायपासवरील घटना - Marathi News | truck hits a standing container accident on mumbra bypass | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने दिली धडक; मुंब्रा बायपासवरील घटना

ट्रक चालक किरकोळ जखमी ...

भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना - Marathi News | A cylinder explodes in a raging fire; Burn four shops! Incidents in Mumbra-Shilphata area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना

तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेड मधील दुकानांनी घेतला पेट ...

 हॉटेलमध्ये लागलेली आग स्थानिक नागरिकांनी विझवली; मुंब्र्याजवळील खर्डी परिसरातील घटना - Marathi News |  The fire in the hotel was extinguished by local citizens Incident in Khardi area near Mumbrya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : हॉटेलमध्ये लागलेली आग स्थानिक नागरिकांनी विझवली; मुंब्र्याजवळील खर्डी परिसरातील घटना

हॉटेलमध्ये सोमवारी मध्यरात्री १ वाजून ५० मिनिंटाच्या सुमारास आग लागली. ...