लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंब्रा

मुंब्रा

Mumbra, Latest Marathi News

मुंब्रा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट, आगीत दोघे जखमी - Marathi News | cylinder explosion in mumbra and two injured in the fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट, आगीत दोघे जखमी

गॅस लिकेज होत असल्याचा अंदाज आल्याने घरातील व्यक्ती सिलेंडरपासून दूर गेल्याने ते थोडक्यात बचावल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने लोकमतला दिली. ...

वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोट खाडीतच टाकली तोडून; मुंब्रा खाडीत महसूल विभागाची धडक माेहीम - Marathi News | by smashing the illegal boat that used to lift sand into the bay revenue department raids in mumbra bay | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोट खाडीतच टाकली तोडून; मुंब्रा खाडीत महसूल विभागाची धडक माेहीम

ही बोट अधिकाऱ्यांनी खाडीतच तोडून टाकली. गॅस कटरच्या साहाय्याने ही बोट पाण्यात तोडण्यात आली. ...

Thane: मुंब्रा ते शीळ भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव, जितेंद्र आव्हाडांचा दावा - Marathi News | Thane: Unauthorized constructions in Mumbra to Sheel area, Jitendra Awha claims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा ते शीळ भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव, जितेंद्र आव्हाडांचा दावा

Jitendra Awhad: कळवा, मुंब्य्रात सुरु असलेल्या बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  ट्विट करीत पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. सध्या मुंब्रा ते शीळ या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. ...

Thane: जिंतेद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची मागणी  - Marathi News | Thane: File a case against Jintendra Awad, demands of the entire Hindu community | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिंतेद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची मागणी 

Thane News: दोन धर्मात कथीत  तेढ  निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे  आमदार  जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. ...

राष्ट्रीय महामार्गावरील कचरा संकलन केंद्र बंद - Marathi News | Garbage collection center on national highway closed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय महामार्गावरील कचरा संकलन केंद्र बंद

कचरा संकलन केंद्र अखेर शनिवारपासून बंद करण्यात आले. ...

वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, लटकणाऱ्या केबलने केला घात - Marathi News | Youth dies of electric shock, strangled by hanging cable | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, लटकणाऱ्या केबलने केला घात

दूध आणण्यासाठी दुकानात जात असताना घडला दुर्दैवी प्रकार ...

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर - Marathi News | After the Irshalwadi tragedy, the Municipal Corporation wakes up; Notice to 725 houses in Kalwa, Mumbra, relocation of 45 families on Mumbra Bypass | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर

...या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे. ...

मुंब्र्यातील डोंगरावरील जमीन खचली; २० कुटुंबांना केले स्थलांतरीत - Marathi News | 20 families were shifted to in mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यातील डोंगरावरील जमीन खचली; २० कुटुंबांना केले स्थलांतरीत

संबधित विभागाच्या तसेच वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळाची पहाणी केली. ...