करवटे बदलते रहे सारी रात हम, जय जय शिव शंकर, ये रेशमी जुल्फे...या सर्व गाण्यात एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे अभिनेत्री मुमताज. 60 व 70 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मुमताजचा आज (31 जुलै) वाढदिवस. ...
ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचे मुंबईतल्या एक रुग्णालयात निधन झाल्याचे अफवा उडवल्या गेल्या होत्या. पत्रकार आणि ट्रेंड एनालिस्ट कोमल नाहटा यांनी मुमताज यांचं निधन झाल्याचे ट्वीट केले होते. ...
आजही शम्मी कपूर हे नाव घेतले की आठवते ते, चाहे कोई मुझे जंगली कहे... अशी आरोळी ठोकणारा, फ्रि स्टाईल डान्स करणारा, प्लेबॉय अशी इमेज असलेला एक बिनधास्त, बेभान अभिनेता. ...