लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

बांधकाम निकृष्ट दर्जाचे हे माहित असूनही टाकीत पाणी भरले; ५ कामगारांच्या मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल - Marathi News | The tank was filled with water even though the construction was known to be of poor quality and crude; Death of 5 workers, case registered against contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम निकृष्ट दर्जाचे हे माहित असूनही टाकीत पाणी भरले; ५ कामगारांच्या मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल

टाकीच्या नळांवरून पाणी भरून घेण्याची लगबग सुरु असताना सकाळी ६ च्या सुमारास टाकी फुटली, यात टाकीची भिंत पडून ५ जणांचा मृत्यू तर ७ कामगार जखमी झाले ...

मलबार हिल जलाशयाचे पुनर्परीक्षण होणार; आयआयटी रुरकी आणखी पर्याय सुचविणार - Marathi News | in mumbai malabar hill reservoir to be re examined iit roorkee will suggest more options | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिल जलाशयाचे पुनर्परीक्षण होणार; आयआयटी रुरकी आणखी पर्याय सुचविणार

मलबार हिल जलाशयाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पालिका पुन्हा आयआयटी रुरकीची मदत घेणार आहे. ...

मिठी नदी भोवतीचा अतिक्रमणांचा फास सुटणार कधी? गेल्या आठवड्यात अतिवृष्टी वेळी नागरिक स्थलांतरित - Marathi News | in mumbai when will the noose of encroachments around mithi river be released residents evacuated during heavy rains last week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदी भोवतीचा अतिक्रमणांचा फास सुटणार कधी? गेल्या आठवड्यात अतिवृष्टी वेळी नागरिक स्थलांतरित

मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीचा तीन टप्प्यांत विकास केला जाणार असला तरी, आतापर्यंत फक्त पहिलाच टप्पा पूर्ण झाला आहे. ...

मॅनहोलमधून येणाऱ्या दुर्गंधीवर पालिकेचा जबरदस्त उपाय; अत्याधुनिक व्हेंट शाफ्ट बसवणार - Marathi News | in mumbai powerful solution of the municipality on the stench coming from the manhole the municipality will install a modern fiber vent shaft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोलमधून येणाऱ्या दुर्गंधीवर पालिकेचा जबरदस्त उपाय; अत्याधुनिक व्हेंट शाफ्ट बसवणार

मॅनहोलमधून निघणारी उग्र दुर्गंधी रोखण्याचा प्रयत्न सध्या घनकचरा विभागाकडून केला जात आहे. ...

‘बाणगंगा’ गाळमुक्तीसाठी लवकरच नवीन कंत्राटदार; अंदाजे एक कोटीहून अधिक खर्च  - Marathi News | in mumbai new contractor soon for banganga desilting an estimated cost of more than one crore  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाणगंगा’ गाळमुक्तीसाठी लवकरच नवीन कंत्राटदार; अंदाजे एक कोटीहून अधिक खर्च 

ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराच्या विकासासाठी मुंबई महापालिकेच्या ‘डी’ प्रभागाने अनेक कामे हाती घेतली आहेत. ...

विभागीय कर्मचाऱ्यांच्या कामावर आता अ‍ॅपमुळे प्रशासनाचा 'वॉच'; कामाचा आढावा घेणे सोपे होणार - Marathi News | in mumbai the bmc administration watch on the work of departmental employees now due to the app it will be easy to review the work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विभागीय कर्मचाऱ्यांच्या कामावर आता अ‍ॅपमुळे प्रशासनाचा 'वॉच'; कामाचा आढावा घेणे सोपे होणार

घनकचरा व्यवस्थापन, इमारती, कारखान्यांच्या कामावर देखरेख. ...

जलवाहिन्या होणार इतिहासजमा; भातसा धरणातून पाणीपुरवठ्यासाठी लवकरच जलबोगदा - Marathi News | in mumbai to solve the problem of thane it has been decided to build a water tunnel instead of water channels for water supply from bhatsa dam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिन्या होणार इतिहासजमा; भातसा धरणातून पाणीपुरवठ्यासाठी लवकरच जलबोगदा

भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलवाहिन्या आगामी काळात इतिहासजमा होणार असून, त्या जागी जलबोगदा बांधण्यात येणार आहे. ...

मुसळधार पावसामुळे महापालिकेचे नियोजन गेले पाण्यात; प्रशासनावर टीका - Marathi News | in mumbai due to heavy rains the planning of the municipal corporation has been failed criticism of administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसामुळे महापालिकेचे नियोजन गेले पाण्यात; प्रशासनावर टीका

मुंबई शहरात बुधवारी सायंकाळी सरासरी १०५ टक्के, तर पूर्व-पश्चिम उपनगरात ९६ टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली. ...