लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

हजार कोटी देतो, पण पहिल्या हप्त्यात ५०० कोटीच घ्या! अखेर पालिका एमएमआरडीएचे पैसे देण्यास तयार - Marathi News | mumbai municipal corporation has agreed to pay rs 1000 crore to mmrda for metro rail project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजार कोटी देतो, पण पहिल्या हप्त्यात ५०० कोटीच घ्या! अखेर पालिका एमएमआरडीएचे पैसे देण्यास तयार

निधीअभावी मेट्रो खर्चातील वाटा उचलणे तूर्तास शक्य नाही, अशी भूमिका घेणारी मुंबई महापालिका आता अखेर तयार झाली आहे. ...

झोपडपट्टीवासीयांचे जीवन सुधारणार, १,०८८ कोटींची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय  - Marathi News | in mumbai about 1,088 crore to improve the lives of slum dwellers decision in district planning committee meeting  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीवासीयांचे जीवन सुधारणार, १,०८८ कोटींची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय 

मुंबईच्या उपनगरातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासह झोपडपट्टी सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांकरिता एकूण एक हजार ८८ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

IAS Pooja Khedkar: कर बुडवला! खेडकरांच्या मालकीच्या थर्मोव्हेरिटा कंपनीवर जप्ती; पिंपरी महापालिकेची कारवाईचा - Marathi News | seizure on thermoVerita company owned by pooja khedkar action of pimpri municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :IAS Pooja Khedkar: कर बुडवला! खेडकरांच्या मालकीच्या थर्मोव्हेरिटा कंपनीवर जप्ती; पिंपरी महापालिकेची कारवाईचा

खेडकर कुटुंबियांच्या मालकीची थर्मोव्हेरिटा ही कंपनी रेडझोन मध्ये असून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२२ पासून कर थकविला आहे ...

काँक्रीट रस्त्यांसाठी पालिका ‘इन ॲक्शन', ऑक्टोबर ते मेदरम्यान कामांना गती - Marathi News | in mumbai bmc in action mode for concrete roads speeding up work between october and may | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रीट रस्त्यांसाठी पालिका ‘इन ॲक्शन', ऑक्टोबर ते मेदरम्यान कामांना गती

मुंबईतील सर्व रस्ते येत्या दोन वर्षांत काँक्रीटचे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. ...

कांजूर डम्पिंग ग्राउंड प्रकरणाचा निकाल लवकरच लागणार; न्यायालयीन सुनावणी याच आठवड्यात - Marathi News | in mumbai kanjur dumping ground case verdict soon the court battle will be heard this week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूर डम्पिंग ग्राउंड प्रकरणाचा निकाल लवकरच लागणार; न्यायालयीन सुनावणी याच आठवड्यात

आठ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर होत असलेल्या या सुनावणीकडे कांजूरमार्ग, विक्रोळी आणि भांडुपमधील सर्व रहिवाशांचे लक्ष लागले आहे. ...

...तर अंधेरीतील ‘त्या’ पुलाची डागडुजी पालिकेच्या माथी; मनपा कंपनीकडून वसूल करणार खर्च - Marathi News | in mumbai the repair of flyover near gundavali metro station in andheri is on the municipality also expenditure to be recovered from bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर अंधेरीतील ‘त्या’ पुलाची डागडुजी पालिकेच्या माथी; मनपा कंपनीकडून वसूल करणार खर्च

अंधेरी येथील गुंदवली मेट्रो रेल स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एका मोटारीवर बांधकामाचा भाग ४ जुलै रोजी पडला होता. ...

सायन उड्डाणपुलावरून अवजड वाहनांसाठी बंदी; पुल धोकादायक असल्याने प्रवास टाळावा - Marathi News | in mumbai ban for heavy vehicles from sion flyover avoid traveling on the bridge as it is dangerous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन उड्डाणपुलावरून अवजड वाहनांसाठी बंदी; पुल धोकादायक असल्याने प्रवास टाळावा

सायन पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शिव उड्डाणपूल मध्य रेल्वेने धोकादायक घोषित केला आहे. ...

डिजिटल होर्डिंग्जवर बंदीचा विचार? पालिकेच्या बैठकीत चर्चा; तक्रारींमध्ये वाढ  - Marathi News | in mumbai complaints of motorist are increased due to ads and video display on hoarding bright light distract while driving | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिजिटल होर्डिंग्जवर बंदीचा विचार? पालिकेच्या बैठकीत चर्चा; तक्रारींमध्ये वाढ 

मुव्हिंग पिक्चरच्या (डिजिटल) होर्डिंग्जना मुंबईत मागणी वाढत आहे. ...