लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

एका दिवसात ८०० प्रवाशांची ‘कोस्टल राइड’; बेस्टच्या तिजोरीत ४,४४२ रुपयांचा महसूल जमा - Marathi News | in mumbai coastal ride of 800 passengers in one day 4442 rupees on the first day at best collection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात ८०० प्रवाशांची ‘कोस्टल राइड’; बेस्टच्या तिजोरीत ४,४४२ रुपयांचा महसूल जमा

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोस्टल रोडवर वातानुकूलित बस प्रवासी सेवेत धावली. ...

उल्हासनगर गांधीरोडचा जीर्ण पुतळा नेमका कोणाचा? पुतळा पडण्याची भीती - Marathi News | ulhasnagar gandhi road dilapidated statue of whom exactly fear of the statue falling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर गांधीरोडचा जीर्ण पुतळा नेमका कोणाचा? पुतळा पडण्याची भीती

महापालिका दफ्तरी नोंद नसलेला गांधीरोड येथील जीर्ण पुतळा नेमका कोणाचा? असा प्रश्न कायम आहे. ...

भटक्या श्वानांमुळे त्रस्त आहात? ॲपवर करा तक्रार; महापालिकेची सुविधा  - Marathi News | in mumbai suffering from stray dogs complain on the app municipal facility  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या श्वानांमुळे त्रस्त आहात? ॲपवर करा तक्रार; महापालिकेची सुविधा 

लसीकरण, निर्बीजीकरणासाठीही दाद मागणे शक्य. ...

सरकारी रुग्णालय परिसरांत भटक्या श्वानांचा सुळसुळाट; प्रशासनाची डोकेदुखी - Marathi News | in mumbai stray dogs running rampant in government hospital premises administration headache | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी रुग्णालय परिसरांत भटक्या श्वानांचा सुळसुळाट; प्रशासनाची डोकेदुखी

सार्वजनिक रुग्णालयांच्या परिसरात श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ...

अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी अस्वच्छतेविषयी संबंधितांना खडसावले - Marathi News | The Commissioner of Amravati Municipal Corporation reprimanded the concerned regarding unsanitary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी अस्वच्छतेविषयी संबंधितांना खडसावले

आयुक्त सचिन कलंत्रे : ऑटो गल्ली, राजकमल चौक, ऑक्सिजन पार्क, नवसारी, अंबा नाला परिसरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी ...

'आश्रय' मधून कर्मचाऱ्यांना ५४ घरे; कुलाब्यातील दोन इमारतींचा पुनर्विकास विस्तार - Marathi News | in mumbai about 54 houses for employees from ashray yojana redevelopment extension of two buildings in colaba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आश्रय' मधून कर्मचाऱ्यांना ५४ घरे; कुलाब्यातील दोन इमारतींचा पुनर्विकास विस्तार

सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याचा प्रश्न रखडला आहे. ...

...नंतरच 'भाभा' इमारतीचे उद्घाटन; मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली ग्वाही - Marathi News | in mumbai inauguration of bhabha hospital building after providing basic facilities additional commissioner of mumbai municipal corporation testified | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...नंतरच 'भाभा' इमारतीचे उद्घाटन; मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली ग्वाही

रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे १५ जुलै रोजी उद्घाटन होणार आहे ...

रुग्णालयात खाटांबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी - Marathi News | in mumbai increase the number of staff with hospital beds demand of municipal employees labor force to the bmc commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयात खाटांबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पालिकेने सर्व रुग्णालयांमध्ये सायंकाळीही बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. ...