लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

कोस्टल रोडची उत्तरवाहिनी आजपासून सेवेत; हाजी अली ते सी-लिंकपर्यंत प्रवास वेगवान - Marathi News | in mumbai north channel of coastal road in service from today travel from haji ali to c link is fast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडची उत्तरवाहिनी आजपासून सेवेत; हाजी अली ते सी-लिंकपर्यंत प्रवास वेगवान

कोस्टल रोडचे एकूण ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. ...

ठाण्यात धावत्या दुचाकीने घेतला पेट; दोघे बचावले - Marathi News | a running bike caught fire in thane both survived the fire has been brought under control informed by fire brigade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात धावत्या दुचाकीने घेतला पेट; दोघे बचावले

ठाणे महापालिका मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साईबाबा मंदिरासमोरच धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ...

रुजू होण्याआधीच २४ तासांत बदलले महापालिकेचे आयुक्त - Marathi News | in ahmednagar municipal commissioner changed within 24 hours before joining | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रुजू होण्याआधीच २४ तासांत बदलले महापालिकेचे आयुक्त

महापालिकेच्या आयुक्तपदी अमरावती विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती केल्याचा ८ जुलैला शासन आदेश निघाला होता. ...

मरिन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत थेट प्रवास लवकरच सुसाट; पाऊण तासाचा प्रवास १२ मिनिटांत - Marathi News | in mumbai direct travel from marine drive to worli soon a journey of half an hour in 12 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरिन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत थेट प्रवास लवकरच सुसाट; पाऊण तासाचा प्रवास १२ मिनिटांत

कोस्टल रोड हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग वाहतुकीसाठी तयार. ...

मलबार हिल जलाशयाची पुनर्बाधणी नाही, दुरुस्तीच! आयआयटी रुरकीचा अहवाल - Marathi News | in mumbai no reconstruction of malabar hill reservoir only repair report of iit roorkee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिल जलाशयाची पुनर्बाधणी नाही, दुरुस्तीच! आयआयटी रुरकीचा अहवाल

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीऐवजी त्याची दुरुस्ती करावी, अशी सूचना आयआयटी रुरकीने मुंबई पालिकेला केली आहे. ...

सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता नाही; दमदार पावसामुळे पाणीसाठा गेला १८ टक्क्यांवर - Marathi News | in mumbai no water worries till september relief for citizens due to heavy rains the water storage has gone up to 18 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता नाही; दमदार पावसामुळे पाणीसाठा गेला १८ टक्क्यांवर

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ...

३४ गावांतील कर आकारणीबाबत शब्द पाळा; पालकमंत्री अजित पवार यांना सुप्रियाताईंचे साकडे - Marathi News | 34 keep the word about taxation in villages; Congratulations to Guardian Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३४ गावांतील कर आकारणीबाबत शब्द पाळा; पालकमंत्री अजित पवार यांना सुप्रियाताईंचे साकडे

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांमधील समस्यांसंदर्भात सुळे यांनी शुक्रवारी महापालिका भवनात बैठक घेतली... ...

उल्हासनगर महापालिका आक्रमक भूमिकेत; १४ मालमत्ता थकबाकीदारांना जप्तीचा इशारा - Marathi News | ulhasnagar municipal corporation in aggressive stance 14 property arrears warning of confiscation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आक्रमक भूमिकेत; १४ मालमत्ता थकबाकीदारांना जप्तीचा इशारा

गेल्या आठवड्यात १४ मालमत्ताना जप्तीच्या नोटिसा दिल्या असून कर थकबाकी न भरल्यास मालमत्ता लिलाव करण्याचा इशारा दिला आहे. ...