लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

PCMC: पालखी सोहळ्यासाठी सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात; महापालिका सज्ज - Marathi News | PCMC: Preparation of facilities for palanquin ceremony in final stage; Municipality ready | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालखी सोहळ्यासाठी सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात; महापालिका सज्ज

जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी महिवाल यांनी केली ...

नालेसफाईत २८० कोटींची ‘सफाई’: रवी राजा ; वडाळा परिसरातील नाले अजूनही तुंबलेलेच - Marathi News | in mumbai about 280 crores cleaning by the name drain cleaning says congress leader ravi raja drains in wadala area are still clogged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईत २८० कोटींची ‘सफाई’: रवी राजा ; वडाळा परिसरातील नाले अजूनही तुंबलेलेच

मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर पालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते रवी राजा यांनी निशाणा साधला आहे. ...

दहिसर-भाईंदर लिंक रोड रखडला; महापालिकेला विविध प्राधिकरणांकडून परवानग्यांची प्रतीक्षा - Marathi News | in mumbai dahisar bhayandar link road stalled the bmc is awaiting permissions from various authorities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर-भाईंदर लिंक रोड रखडला; महापालिकेला विविध प्राधिकरणांकडून परवानग्यांची प्रतीक्षा

मुंबई पालिका प्रशासनाने कार्यादेश देऊन महिने उलटले तरी आवश्यक परवानग्या न मिळाल्याने दहिसर-भाईंदर लिंक रस्त्याचे काम रखडले आहे. ...

कलिनात वृक्षांची बेकायदा कत्तल; पालिका अधिकाऱ्यांची तक्रार, वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा  - Marathi News | in mumbai illegal cutting of trees in kalina complaint of municipal officers case has been registered in vakola police station  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलिनात वृक्षांची बेकायदा कत्तल; पालिका अधिकाऱ्यांची तक्रार, वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा 

सांताक्रुझ पूर्वच्या कलिना परिसरात आठ झाडांची बेकायदा कापणी करण्यात आल्याचा आरोप आहे. ...

गोखले-बर्फीवाला पूल १ जुलैपासून खुला? पालिकेकडून दोन्ही पुलांच्या जोडणीची मोहीम फत्ते  - Marathi News | andheri gokhale barfiwala bridge open from july 1 a campaign to connect both the bridges was launched by the municipality in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले-बर्फीवाला पूल १ जुलैपासून खुला? पालिकेकडून दोन्ही पुलांच्या जोडणीची मोहीम फत्ते 

हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टूल पॅकिंग’चा वापर करून जोडण्याचे अतिशय आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आले आहे.  ...

फूड ट्रकमुळे शहरात वाढतेय वाहतूककोंडी; कारवाई करण्याची आहार संघटनेची मागणी - Marathi News | in mumbai traffic jams are increasing in the city due to food trucks the food association demand for action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फूड ट्रकमुळे शहरात वाढतेय वाहतूककोंडी; कारवाई करण्याची आहार संघटनेची मागणी

अनधिकृत फूड ट्रक मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी उभे राहत असून कोंडीत भर घालत आहेत.  ...

मुंबई शहर, उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; पिसे उदंचन केंद्रात बिघाड, १३ पंप बंद - Marathi News | low pressure water supply in mumbai city and suburbs breakdown at pise water lifting station 13 pumps shut down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहर, उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; पिसे उदंचन केंद्रात बिघाड, १३ पंप बंद

महापालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रातील संयंत्रात बुधवारी दुपारी २:५० वाजता बिघाड झाला. ...

साथीचे आजार रोखण्यासाठी मनपाचा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर बडगा;८३ हातगाड्या,१०५ सिलिंडर जप्त - Marathi News | in mumbai municipal corporation crackdown food vendor stall to prevent epidemics 83 handcart 105 cylinders seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साथीचे आजार रोखण्यासाठी मनपाचा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर बडगा;८३ हातगाड्या,१०५ सिलिंडर जप्त

पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने चायनीज, वडापाव विक्रीचे बेकायदा स्टॉल, हातगाड्या लावणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली. ...