लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

मनपा मुख्यालयाची सुरक्षा होणार भक्कम; प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, लवकरच बॅग स्कॅनरही  - Marathi News | security of mumbai municipal corporation headquarters will be stronger metal detectors at the entrance soon bag scanners too  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपा मुख्यालयाची सुरक्षा होणार भक्कम; प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, लवकरच बॅग स्कॅनरही 

मुख्यालयातील मेटल डिटेक्टर व बॅग स्कॅनर नादुरुस्त असल्याने मुख्यालयाची सुरक्षा यंत्रणा काहीशी कमकुवत झाली होती. ...

'व्हीआयपी संस्कृती फोफावता कामा नये'; आदित्य ठाकरेंचे कारवाईसाठी पालिका आयुक्तांना पत्र - Marathi News | in mumbai vip culture should not flourish aditya thackeray letter to municipal commissioner demanding action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'व्हीआयपी संस्कृती फोफावता कामा नये'; आदित्य ठाकरेंचे कारवाईसाठी पालिका आयुक्तांना पत्र

मुंबईत व्हीआयपी संस्कृती फोफावता कामा नये, मग तो कोणीही असो. या उलट प्रत्येक मुंबईकरच ‘व्हीआयपी’ असायला हवा असा. ...

मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा दणका; ४४ कोटी रुपयांची दंडवसुली  - Marathi News | the bmc has collect property tax from defaulters of rs 44 crore in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा दणका; ४४ कोटी रुपयांची दंडवसुली 

मालमत्ताकराची थकीत रक्कम न भरणाऱ्यांकडून मुंबई महापालिकेने दोन टक्के दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. ...

नवीन प्रशस्त मरिन ड्राइव्हची पर्यटकांना भुरळ; ‘क्वीन नेकलेस’चे विलोभनीय दृश्य पाहता येणार - Marathi News | in mumbai tourists lured by newly widened marine drive stunning view of queen necklace can be seen again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन प्रशस्त मरिन ड्राइव्हची पर्यटकांना भुरळ; ‘क्वीन नेकलेस’चे विलोभनीय दृश्य पाहता येणार

मुंबईतील सर्वांत आकर्षणाचे ठिकाण असणाऱ्या मरिन ड्राइव्ह परिसरातील १.०७ किलोमीटर लांबीचा पदपथ पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. ...

गोराईतील कचऱ्याची विल्हेवाट लावणार कांजूर, देवनारमध्ये; ६ कोटींचा खर्च अपेक्षित - Marathi News | in mumbai garbage disposal in kanjur and deonar expected expenditure of 6 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईतील कचऱ्याची विल्हेवाट लावणार कांजूर, देवनारमध्ये; ६ कोटींचा खर्च अपेक्षित

गोराई येथील रिफ्युज ट्रान्सफर स्टेशनमधून जमा झालेला कचरा हटवण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे. ...

डिजिटल डिस्प्ले बोर्ड बंद, हवेची गुणवत्ता समजणार तरी कशी? - Marathi News | digital display in mumbai that provide essential information about weather and pollution have been closed for few days lack of air quality information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिजिटल डिस्प्ले बोर्ड बंद, हवेची गुणवत्ता समजणार तरी कशी?

मुंबईकरांना हवामानासह हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे. ...

काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश; मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर - Marathi News | mandate to avoid delay in concretization in mumbai bmc are in action mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश; मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

पावसाळा संपल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

व्हिजिटिंग कार्ड मातीत पुरा, उगवेल ह्या फुलाचे रोपटे - Marathi News | Visiting Card Pour in the soil, the saplings of this flower will grow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्हिजिटिंग कार्ड मातीत पुरा, उगवेल ह्या फुलाचे रोपटे

अधिकाऱ्यांचे एखादे सकारात्मक पाऊल समाजासाठी किती दिशादर्शक असू शकते, याची प्रचिती सांगली- मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अनोख्या उपक्रमातून येत आहे. ...