लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

‘त्या’ बांधकामांना कुणाचा राजकीय वरदहस्त? वेसावे येथे मिनी टाउनशिपचा घाट?  - Marathi News | in mumbai a question has risen whether small township were being developed by unauthorised building in wesaway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ बांधकामांना कुणाचा राजकीय वरदहस्त? वेसावे येथे मिनी टाउनशिपचा घाट? 

वेसावे येथे अनधिकृत इमारती उभारून लहान टाउनशीपच विकसित केली जात होती की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

दिंडोशी खड्डेमुक्त करा; आमदार सुनील प्रभूंनी महापालिका अधिकाऱ्यांकडून घेतला आढवा! - Marathi News | dindoshi get rid of the pits mla sunil prabhu took it from the municipal authorities in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशी खड्डेमुक्त करा; आमदार सुनील प्रभूंनी महापालिका अधिकाऱ्यांकडून घेतला आढवा!

दिंडोशीतील नालेसफाई, खड्डे बुजवण्याच्या उपाययोजना, रस्ता रुंदीकरण बाबत उद्धव सेनेचे मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून आढवा घेतला. ...

‘हरित मुंबई’साठी मुख्यमंत्री घेणार पुढाकार; मीठ आयुक्तालयाचा आक्षेपामुळे रखडला प्रकल्प - Marathi News | chief minister eknath shinde will take initiative for green mumbai due to the objection of the salt commissionerate dialogue will be held with the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हरित मुंबई’साठी मुख्यमंत्री घेणार पुढाकार; मीठ आयुक्तालयाचा आक्षेपामुळे रखडला प्रकल्प

मुंबईतील वाढते प्रदूषण लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्यात पूर्व द्रुतगती महामार्गालगत १० हजार बांबूची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ...

मुंबईत आजार रोखण्यासाठी ‘फोकाय’चा अवलंब; सर्वाधिक रुग्ण असलेल्या परिसरावर लक्ष - Marathi News | adoption of phokay system to prevent diseases bmc focus on areas with the highest number of patients in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आजार रोखण्यासाठी ‘फोकाय’चा अवलंब; सर्वाधिक रुग्ण असलेल्या परिसरावर लक्ष

पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरिया तसेच इतर जलजन्य आजार पसरू नयेत, यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

रुग्णांमध्ये मलेरियाची दहशत,थेट मेंदू, किडनीवर होतो परिणाम; ६ महिन्यांत १ हजार ६१२ रुग्ण  - Marathi News | malaria fear in patients direct effect on brain kidneys about 1 thousand 612 patients in six months in mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांमध्ये मलेरियाची दहशत,थेट मेंदू, किडनीवर होतो परिणाम; ६ महिन्यांत १ हजार ६१२ रुग्ण 

डास चावल्यामुळे होणाऱ्या मलेरिया या आजारामुळे भारतात दरवर्षी लाखो रुग्णांचा मृत्यू होतो. ...

मनपाकडून रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई; ६ महिन्यांत गॅस्ट्रोचे ३४७८ रुग्ण  - Marathi News | in mumbai action taken by municipality against street food vendors about 3 thousand 478 gastro patients in last six months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपाकडून रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई; ६ महिन्यांत गॅस्ट्रोचे ३४७८ रुग्ण 

पावसाळ्यात पोटाच्या आजाराने त्रस्त असलेल्यांची संख्या झपाट्याने वाढते. ...

मुंबईच्या एम पूर्व-पश्चिम वॉर्डांत उद्या पाणी नाही; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन  - Marathi News | water supply in some areas of m east and west division will be closed from tomorrow in mumbai citizens are urged to use water sparingly  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या एम पूर्व-पश्चिम वॉर्डांत उद्या पाणी नाही; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन 

वाशीनाका येथे जलद्वार बसविण्यासाठी गुरुवारी (१३ जून) सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत एम पूर्व व एम पश्चिम विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...

फर्गुसन रोडवरील अनाधिकृत शॉपिंग मॉलवर पालिकेचा हातोडा, ५ हजार चौरस फूट बांधकाम पाडले - Marathi News | A hammer on an unauthorized shopping mall on Ferguson Road cleared an area of five thousand square feet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्गुसन रोडवरील अनाधिकृत शॉपिंग मॉलवर पालिकेचा हातोडा, ५ हजार चौरस फूट बांधकाम पाडले

पुणे महापालिका प्रशासनाने वकील देवून आठ वर्ष चाललेला स्थगिती आदेश उठवून घेतला. या कारवाई बाबात उच्च न्यायालया मध्ये कॅव्हेट दाखल केली होती... ...