लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

लातूरमध्ये डिझेल नसल्यामुळे घंटागाड्या बंद; कचरा संकलन पुन्हा ठप्प - Marathi News | garbage trucks stopped due to lack of diesel in Latur; Garbage collection stopped again | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये डिझेल नसल्यामुळे घंटागाड्या बंद; कचरा संकलन पुन्हा ठप्प

ट्रॅक्टर, टिपर जागेवरच; लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न मिटणार आहे की नाही? ...

पुण्यातील नालेसफाईच्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | The drain cleaning work in Pune should be investigated through SIT; MP Supriya Sule's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नालेसफाईच्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

दरम्यान येत्या आठ दिवसात ही कामे झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार सुळे यांनी आयुक्तांना दिला.... ...

मान्सूनच्या सलामीलाच फज्जा ! दादर, परळसह अनेक भागांत साचले गुडघाभर पाणी - Marathi News | during the first monsoon in mumbai water aacumulated in the low lying areas of markets in south mumbai including dadar parel and byculla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनच्या सलामीलाच फज्जा ! दादर, परळसह अनेक भागांत साचले गुडघाभर पाणी

घामाच्या धारा व प्रचंड उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते, त्या मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली. ...

पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडू नका, पालिकेचे आवाहन; संरक्षक जाळ्यांचे काम पूर्ण - Marathi News | in mumbai municipality appeals not to open manhole covers in rain protective net work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडू नका, पालिकेचे आवाहन; संरक्षक जाळ्यांचे काम पूर्ण

यंदाच्या पावसाळ्यात तरी मॅनहोल्समुळे होणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. ...

केईएममधील तंबाखूविरोधी क्लिनिक होणार अद्ययावत; बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनसोबत करार - Marathi News | anti tobacco clinic in kem hospital to be updated agreement with bajaj electricals foundation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएममधील तंबाखूविरोधी क्लिनिक होणार अद्ययावत; बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनसोबत करार

सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ केईएम रुग्णालयात तंबाखूविरोधी  क्लिनिकद्वारे व्यसनाधीन रुग्णांवर उपचार आणि समुपदेशन केले जात आहे. ...

गोखले-बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैमध्ये खुली; कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार - Marathi News | in mumbai bmc has set to target to complete the work of andheri gokhale barfiwala bridge route opened in july | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले-बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैमध्ये खुली; कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार

अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा गोखले पूल आणि अंधेरी पश्चिम येथे असलेला सी. डी. बर्फीवाला पूल यांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...

पश्चिम रेल्वे पावसाळ्यात सुपरफास्ट ! मान्सूनपूर्व बहुतांशी कामे पूर्ण, प्रशासनाचा दावा - Marathi News | in mumbai western railway superfast in monsoon most of the works completed before monsoon claims the rail administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे पावसाळ्यात सुपरफास्ट ! मान्सूनपूर्व बहुतांशी कामे पूर्ण, प्रशासनाचा दावा

ऐन पावसाळ्यात रुळांवर पाणी साचून किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा बंद पडू नये म्हणून पश्चिम रेल्वे सज्ज झाली आहे. ...

शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये; पिंपरी महापालिका सज्ज, आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात - Marathi News | Let there be no calamity in the city Pimpri chinchwad Municipal Corporation ready disaster management team deployed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये; पिंपरी महापालिका सज्ज, आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक २४ तास सुरु ठेवावावेत आणि घटनास्थळी तातडीने दाखल होऊन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी, आयुक्तांच्या सूचना ...