लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये; पिंपरी महापालिका सज्ज, आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात - Marathi News | Let there be no calamity in the city Pimpri chinchwad Municipal Corporation ready disaster management team deployed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात कोणतीही दुर्घटना घडू नये; पिंपरी महापालिका सज्ज, आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक २४ तास सुरु ठेवावावेत आणि घटनास्थळी तातडीने दाखल होऊन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी, आयुक्तांच्या सूचना ...

तुम्ही तक्रार केलेला खड्डा २४ तासांत बुजविला का? इंटिग्रेटेड डॅशबोर्डमुळे कळणार सत्यस्थिती - Marathi News | the bmc has provided the facility of complaint of potholes to the citizens through the my bmc fixit app during monsoon in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही तक्रार केलेला खड्डा २४ तासांत बुजविला का? इंटिग्रेटेड डॅशबोर्डमुळे कळणार सत्यस्थिती

पावसाळ्यात नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी पालिकेकडून दि. १० जूननंतर रस्त्यांची कोणतीही कामे हाती घेतली जाणार नाहीत. ...

मलबार हिल जलाशयाची आता डागडुजी; पुनर्बांधणीची निविदा पालिका करणार रद्द  - Marathi News | repair of malabar hill reservoir now the municipality will cancel the tender for reconstruction in mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिल जलाशयाची आता डागडुजी; पुनर्बांधणीची निविदा पालिका करणार रद्द 

दक्षिण मुंबईतील १३६ वर्षे जुना व हेरिटेज दर्जाचा मलबार हिल जलाशय डागडुजी करून सुस्थितीत येऊ शकतो, असा अहवाल तज्ज्ञ समितीने दिला आहे. ...

मरोळ ते साकीनाका भागातील रखडलेल्या पूलांच्या बांधकामांना मुहूर्त मिळेना; नागरिक संतप्त - Marathi News | in mumbai construction of stalled bridges in marol to sakinaka area did not get time citizens are angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरोळ ते साकीनाका भागातील रखडलेल्या पूलांच्या बांधकामांना मुहूर्त मिळेना; नागरिक संतप्त

मरोळ ते साकीनाका भागातील कृष्णलाल मारवाह रोडलगतच्या पिकनिक पुलाचे बांधकाम गेली ६ वर्षे रखडले आहे. ...

Mango Tree ही महानगरपालिका एक लाख आंबा कोयींचे संकलन करून करणार हा आगळावेगळा प्रकल्प - Marathi News | Mango Tree Plantation is a separate project that the Municipal Corporation will do by collecting one lakh mangoes seed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Tree ही महानगरपालिका एक लाख आंबा कोयींचे संकलन करून करणार हा आगळावेगळा प्रकल्प

नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्ष वसुंधरा अभियानामध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना राबवित असते. शहरात हरित पट्टे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोयी संकलन मोहीम सुरू केली आहे. ...

कर्मचाऱ्यांवरील हल्ला सहन करणार नाही; मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा - Marathi News | will not tolerate attacks on employees warning of mumbai municipal commissioner bhushan gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यांवरील हल्ला सहन करणार नाही; मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा

प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वासही गगराणी यांनी कर्मचाऱ्यांना दिला. ...

रस्त्यांवर १० जूननंतर कोणतेही खोदकाम नको; अभिजित बांगर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | no digging on roads after june 10 bmc additional commissioner abhijit bangar instructions to officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांवर १० जूननंतर कोणतेही खोदकाम नको; अभिजित बांगर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. ...

मास्टिक कूकर भरणार खड्डे, पालिकेची सज्जता : जीपीएस यंत्रणा, डॅशबोर्डचीही निर्मिती   - Marathi News | bmc instruction to the officials to provide mastic cooker plant in each department in mumbai to fill potholes during monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्टिक कूकर भरणार खड्डे, पालिकेची सज्जता : जीपीएस यंत्रणा, डॅशबोर्डचीही निर्मिती  

पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ...