लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

पहिल्याच पावसात लातूर शहरात तारांबळ; माजी पदाधिकारी, नगरसेवकांना देणे-घेणे नाही का ? - Marathi News | struggle in Latur city in first rains; Ex-officers, corporators do not owe? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिल्याच पावसात लातूर शहरात तारांबळ; माजी पदाधिकारी, नगरसेवकांना देणे-घेणे नाही का ?

मान्सूनपूर्व कामे झाली, असा दावा प्रशासनाने केला. काही ठिकाणची कामेही दाखविली; परंतु गुरुवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यांवर घाण पसरली. ...

समुद्रात जाऊ नका, चार दिवस मोठी भरती; साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार, पालिकेचा इशारा - Marathi News | on first week of june in mumbai high tide in the sea four and half meters waves will be raised bmc warns to citizens and tourists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रात जाऊ नका, चार दिवस मोठी भरती; साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार, पालिकेचा इशारा

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार असून साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ...

‘गोखले’-‘बर्फीवाला’ पूल लवकरात लवकर खुला करा; भूषण गगराणी यांचे निर्देश  - Marathi News | open the gokhale barfiwala bridge at the earliest bmc commissioner bhushan gagrani instructed to officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गोखले’-‘बर्फीवाला’ पूल लवकरात लवकर खुला करा; भूषण गगराणी यांचे निर्देश 

जोडणीचे काम अंतिम टप्प्यात. ...

ठणठणाट, १० टक्के पाणीकपात; धरणांत ६.७८ टक्के साठा: मुंबईसह ठाणे, भिवंडीलाही फटका  - Marathi News | mumbai to face 10 percent water reduction only 6.78 percent stock balance in dams along with mumbai thane and bhiwandi also hit  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठणठणाट, १० टक्के पाणीकपात; धरणांत ६.७८ टक्के साठा: मुंबईसह ठाणे, भिवंडीलाही फटका 

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज तीन हजार ९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो.  ...

साथरोग रोखण्यासाठी पालिका सज्ज; कीटकनाशक व धूरफवारणी, अडगळीतील भंगार करणार जप्त - Marathi News | during this monsoon bmc has made a special plan to prevent epidemics in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साथरोग रोखण्यासाठी पालिका सज्ज; कीटकनाशक व धूरफवारणी, अडगळीतील भंगार करणार जप्त

दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. त्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पालिकेकडून विविध भागांत कीटकनाशक फवारणी केली जात आहे. ...

अग्निरोधक यंत्रणा उभारा, पालिकेची ताकीद; अन्यथा कायदेशीर कारवाई, आयुक्तांचा इशारा - Marathi News | legal action should be taken against property owner who do not install fire prevention in buildings in mumbai says bmc commissioner bhushan gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निरोधक यंत्रणा उभारा, पालिकेची ताकीद; अन्यथा कायदेशीर कारवाई, आयुक्तांचा इशारा

अग्नी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या चार वर्षांत उंच इमारती, झोपडपट्टी, कार्यालये, हॉटेल, दुकाने आदी ठिकाणी आगी लागण्याच्या जवळपास १७ हजार ९२४ घटना घडल्या आहेत. ...

पावसाळ्यात मुंबई ‘अंडर कंट्रोल’, निवडणूक वर्षामुळे यंत्रणा सतर्क; मेट्रो, मोनो रेल प्रशासनही अलर्ट - Marathi News | mumbai under control during this monsoon system on alert mode due to election year mmrda and msrdc setup control room to tackle issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात मुंबई ‘अंडर कंट्रोल’, निवडणूक वर्षामुळे यंत्रणा सतर्क; मेट्रो, मोनो रेल प्रशासनही अलर्ट

दरवर्षी पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यत्वे मुंबई पालिकेची यंत्रणा सज्ज असते. ...

उल्हासनगर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | in ulhasnagar municipal employees and officials felicitated meritorious students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विध्यार्थांना भविष्यातील शिक्षणासाठी यावेळी मार्गदर्शन केले आहे. ...