लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

पश्चिम उपनगराची पाणी तुंबईतून लवकर सुटका; मोगरा उदंचन केंद्रावरील स्थगिती न्यायालयाने उठवली - Marathi News | in mumbai the problem of rain water logging in the western suburbs will soon be resolved high court lifts stay on mogra udanchan centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगराची पाणी तुंबईतून लवकर सुटका; मोगरा उदंचन केंद्रावरील स्थगिती न्यायालयाने उठवली

पश्चिम उपनगरामध्ये आता पावसाचे पाणी तुंबण्याची समस्या लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. ...

भाविकांच्या सेवेसाठी पालिकेचे १२ हजार कर्मचारी; चौपाट्यांवर ७६१ जीवरक्षक, ४८ मोटरबोटी तैनात - Marathi News | in mumbai about 12 thousand employees of the municipality to serve the devotees 761 lifeguards and 48 motorboats are deployed at chowpatty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाविकांच्या सेवेसाठी पालिकेचे १२ हजार कर्मचारी; चौपाट्यांवर ७६१ जीवरक्षक, ४८ मोटरबोटी तैनात

मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. ...

दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती; ११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय  - Marathi News | in mumbai the municipality will build protective walls at the place of cracks about 115 crore rs decision to spend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती; ११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय 

भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. ...

कोस्टल रोडवर सिमेंट काँक्रीटचे पॅच! व्हिडीओ झाला व्हायरल; दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह - Marathi News | in mumbai cement concrete on the coastal road the video went viral question mark again regarding quality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवर सिमेंट काँक्रीटचे पॅच! व्हिडीओ झाला व्हायरल; दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

गणेशोत्सवात कोस्टल रोड २४ तास वाहतुकीसाठी खुला ठेवलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरील सिमेंटने भरलेल्या पॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

पावसाच्या साक्षीने बाप्पाला भावपूर्ण निरोप...! दीड दिवसाच्या ३८ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन - Marathi News | in mumbai ganesh mahotsav 2024 immersion of 38 thousand ganesha idols for one and a half days response to artificial ponds too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाच्या साक्षीने बाप्पाला भावपूर्ण निरोप...! दीड दिवसाच्या ३८ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या अशा जयघोषात आणि साश्रुनयनांनी मुंबईकर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणपतींना रविवारी निरोप दिला. ...

Ganesh Visarjan: गणपती बाप्पा मोरया! पिंपरीत दीड दिवसांच्या गणपतीला निरोप - Marathi News | Ganapati Bappa Morya visarjan to Ganpati for one and a half days in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ganesh Visarjan: गणपती बाप्पा मोरया! पिंपरीत दीड दिवसांच्या गणपतीला निरोप

शहरात ८५ ठिकाणी विसर्जनाची सोय महापालिकेच्या वतीने केली होती ...

लिपिक भरतीचे ‘ते’ विघ्न आता दूर होणार; अटीबाबत फडणवीसांची आयुक्तांना सूचना - Marathi News | in mumbai obstacles of bmc clerical recruitment will now be removed dcm devendra fadnavis instruction to the commissioner regarding the condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिपिक भरतीचे ‘ते’ विघ्न आता दूर होणार; अटीबाबत फडणवीसांची आयुक्तांना सूचना

महापालिकेतील लिपिक पदाच्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या, मात्र पहिला प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

‘ऑटोमॅटिक वेदर स्टेशन’साठी कोणी तरी जागा देईल का ? पालिकेचा ६० केंद्रांसाठी शोध - Marathi News | in mumbai automatic weather station municipality search for 60 centres meteorological department receiving data | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ऑटोमॅटिक वेदर स्टेशन’साठी कोणी तरी जागा देईल का ? पालिकेचा ६० केंद्रांसाठी शोध

 मुंबई शहर व उपनगरांतील पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल आणि कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजासह अन्य मदत ही स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्राद्वारे (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) होते ...