लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

गोखले पुलावर गर्डरचे काम सुरू; रेल्वेच्या भागात ८६ पैकी २५ मीटर सरकविण्यात यश   - Marathi News | in mumbai girder work started on gokhale bridge about 25 meters out of 86 meters have been moved in railway section   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलावर गर्डरचे काम सुरू; रेल्वेच्या भागात ८६ पैकी २५ मीटर सरकविण्यात यश  

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूला रेल्वे भागावर लोखंडी गर्डर २५ मीटरपर्यंत बुधवारी सरकविण्यात आला आहे. ...

‘लाडकी बहीण’साठी मुंबईत १३ लाख अर्ज; गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार - Marathi News | about 13 lakh applications in mumbai for ladki bahin scheme needy women will get another chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’साठी मुंबईत १३ लाख अर्ज; गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार

'लाडकी बहीण' योजनेसाठी मुंबई आणि उपनगरात १ सप्टेंबरपर्यंत १३ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

...तर प्रतिखड्डा दोन हजार दंड; मंडपासाठी खोदकाम न करण्याचे पालिकेचे मंडळांना निर्देश - Marathi News | in mumbai ganeshotsav 2024 bmc has undrtaken campaign to plug potholes to avoid inconvinience to devotees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर प्रतिखड्डा दोन हजार दंड; मंडपासाठी खोदकाम न करण्याचे पालिकेचे मंडळांना निर्देश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...

रस्ते काँक्रिटीकरणाला येणार वेग; १ ऑक्टोबर ते ३१ मेदरम्यान कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन  - Marathi News | in mumbai acceleration of road concretization the municipality plans to complete the works between october 1 and may 31  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते काँक्रिटीकरणाला येणार वेग; १ ऑक्टोबर ते ३१ मेदरम्यान कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन 

पालिकेकडून ऑक्टोबरपासून मुंबईतील विविध रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. ...

खारे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; पालिकेकडून निविदा प्रक्रिया रद्द  - Marathi News | in mumbai question mark on salt water desalination project tender process canceled by municipality  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; पालिकेकडून निविदा प्रक्रिया रद्द 

मुंबईची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याचा नवीन स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. ...

गणेशोत्सवात कार्यतत्पर, सजग राहा! आयुक्तांच्या सूचना; जुहू, वर्सोवा चौपाटीची केली पाहणी - Marathi News | in mumbai be active alert during ganeshotsav municipal commissioner's instructions inspected versova chowpatty and juhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात कार्यतत्पर, सजग राहा! आयुक्तांच्या सूचना; जुहू, वर्सोवा चौपाटीची केली पाहणी

गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्हींवर प्राधान्याने लक्ष पुरवावे. ...

कोस्टलच्या २ गर्डरमध्ये उंचीची तफावत कशी! सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | in mumbai how is the difference in height between the 2 girders of coastal heavily discussed on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टलच्या २ गर्डरमध्ये उंचीची तफावत कशी! सोशल मीडियावर जोरदार चर्चा

गोखले आणि बर्फीवाला पुलांमध्ये निर्माण झालेली उंचीची तफावत आणि त्यावरून झालेला गोंधळाचा धसकाच मुंबईकरांनी घेतला आहे. ...

महापालिकेचे एकच लक्ष्य ‘रेबीजमुक्त मुंबई’; भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी मोहीम  - Marathi News | in mumbai municipal corporation only target is rabies free mumbai campaign for vaccination of stray dogs  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे एकच लक्ष्य ‘रेबीजमुक्त मुंबई’; भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी मोहीम 

श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या रोगापासून बचावाच्या उद्देशाने महानगरपालिकेच्यावतीने ‘रेबीजमुक्त मुंबई’साठी पुढाकार घेण्यात आला आहे. ...