लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंढवा

मुंढवा

Mundhva, Latest Marathi News

बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई - Marathi News | Oh my! 28 kg of ganja worth Rs 17 lakh seized; Action taken in Mundhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई

आरोपी गांजा कोणाला देणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे ...

पुण्यातील बी. टी. कवडे रस्त्यावर कोयत्याचा धाक दाखवत दहशत; वीस वाहनांची तोडफोड - Marathi News | Terror on B. T. Kavade Road in Pune; Twenty vehicles vandalized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बी. टी. कवडे रस्त्यावर कोयत्याचा धाक दाखवत दहशत; वीस वाहनांची तोडफोड

तेथील दुकानदार व दहा पंधरा नागरिकांनी एकत्र येत हिम्मत दाखवून त्यांना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले ...

Pune: कानाखाली मारल्याचा रागातून भावजयीला झोपेतच संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Bhavjayi was killed in his sleep out of anger by hitting him under the ear; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कानाखाली मारल्याचा रागातून भावजयीला झोपेतच संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना

सख्ख्या दिराने झोपेत असलेल्या भावजईच्या तोंडावर उशिने दाबून खून केला, रुग्णालयातही नेले.. मात्र तेथे त्याचा पर्दाफाश झाला ...

पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार; मुंढव्यातील महिलेच्या मुलालाही लागण - Marathi News | One more Zika patient found in Pune, total number of patients four; The child of a woman in Mundhwa is also infected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार; मुंढव्यातील महिलेच्या मुलालाही लागण

याआधी एरंडवणे येथे एक डाॅक्टर आणि त्याची १५ वर्षांची मुलगी असे दाेन रुग्ण ‘झिका’साठी पाॅझिटिव्ह आले हाेते.... ...

Pune: मुंढव्यात वाहनांना आग, वाहने पेटविल्याचा संशय; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात - Marathi News | Vehicle fire in Mundhwa; Suspected of setting fire to vehicles. The fire was brought under control by the fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढव्यात वाहनांना आग, वाहने पेटविल्याचा संशय; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

मध्यरात्री दोनच्या सुमारास टेम्पो आणि मोटारीने पेट घेतला.... ...

पुण्यातील खराडीच्या आय टी हब मध्ये डासांचे वादळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हिडिओ... - Marathi News | Mosquito storm in the IT hub of Kharadi A climate of fear among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खराडीच्या आय टी हब मध्ये डासांचे वादळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हिडिओ...

खराडी येथील नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय ...

सावकारांच्या धमकीमुळे ५१ वर्षीय इसमाने केली आत्महत्या, मुंढवा परिसरातील घटना - Marathi News | 51-year-old Isma committed suicide due to moneylenders' threat, incident in Mundhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावकारांच्या धमकीमुळे ५१ वर्षीय इसमाने केली आत्महत्या, मुंढवा परिसरातील घटना

सततच्या धमकीमुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या... ...

जीवनसाथी शोधण्याच्या नादात तरुणीने गमावले ६ लाख - Marathi News | Young woman lost 6 lakhs in search of life partner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवनसाथी शोधण्याच्या नादात तरुणीने गमावले ६ लाख

जीवनसाथी डॉट कॉम वरून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे ...