नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांवर संबंधित जिल्हाधिकारी सुनावणी घेतील आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील व त्या आधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल. १० मार्च ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना देता येतील. ...
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी (माजी सैनिक) विनामास्क, सॅनिटायझर, थर्मल गन अथवा ऑक्सिमीटर नसल्याचे कारण पुढे करत दुकानदारांवर रोज दंडात्मक कारवाई करतात. ...
Aurangabad Municipal Corporation to face shortage of officers : वेगवेगळ्या विभागांमध्ये पदोन्नती देऊन ही रिक्त पदे भरता येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. ...
औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयी पुढील आदेशापर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. ६ रोजी दिले. सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. ...
लॉकडाऊन वाढविल्यासंदर्भात आणि शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘लोकमत’जवळ सविस्तर भूमिका मांडली. कोरोनाचा आजार, त्याची लक्षणे आणि त्याची तीव्रता यासंदर्भात सातत्या ...