ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना धानासाठीची प्रोत्साहनपर ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
शेतकरी हे काबाडकष्ट करून भाजीपाला पिकवतात, मात्र कीटकनाशकामुळे त्यांचे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाटगाव येथे आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाल्यावर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवल ...
Environment: काही संघटना ५ जूनला पर्यावरणदिनी मुरबाड तालुक्यात एका अगळ्या वेगळ्या ‘हिरव्या देवाच्या यात्रे’त एकवटल्या होत्या. यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा याची लज्जत उपस्थितांनी चाखली. ...
कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा राज्य सरकारचा अर्थिक भार उचलण्यास राज्य सरकार तयार असल्याचे राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सादर केलेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आश्वासीत केले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदे ...
२० ऑक्टोबर्पयत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासीत केले होते. २० ऑक्टोबर ही तारीख उलटून गेली तरी प्रत्यक्षात काही एक कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरीकांनी पुन्हा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ...
Shiv Sena News: मुरबाडच्या सरळगांव येथे रविवारी या शिवसेनेच्या मेळाव्यात या कार्यकर्त्याना शिवबंधन बांधून त्यांना सेनेत प्रवेश दिला आहे. याचा फटका आता येथील सत्ताधारी भाजपाचे खासदार आणि आमदारांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या फळीला बसणार आहे. ...