लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन - Marathi News | PM narendra Modi should also lay the foundation stone of the mosque Muslim community appeals to the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिनन्यात जेव्हा अयोध्येला येणार आहेत. तेव्हा त्यांनी मशिदीचे भूमीपूजनही करावे, अशी विनंती अयोध्येतील मुस्लीम समाजाने केली आहे. ...

'मुस्लिमांना मागासलेल्या आधारावर त्वरित आरक्षण बहाल करा', काँग्रेसची मागणी - Marathi News | Muslim Reservation: 'Restore reservation to Muslims on backward basis immediately', Congress demands as Maratha and Dhangar reservation issue flares up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुस्लिमांना मागासलेल्या आधारावर त्वरित आरक्षण बहाल करा', काँग्रेसची मागणी

Congress demands For Muslim Reservation: एकीकडे राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच काँग्रेसकडून मुस्लिम आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा समोर आणण्यात आली आहे. काँग्रेसचे मुंबईतील नेते नसीम खान यांनी ही मागणी केली आहे. ...

भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य - Marathi News | India is a country of Hindus, Muslims are also the safest here Mohan Bhagwat's statement on Israel-Hamas war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य

हा हिंदूंचा देश आहे आणि येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित आहेत. हे केवळ हिंदूच करू शकतात, असे भागवत यांनी म्हटले आहे.  ...

चीन विरोधात तब्बल 51 देश एकवटले, UN मध्ये ड्रॅगनला घेरलं; काय आहे प्रकरण? - Marathi News | 51 countries unite against China, encircle the dragon at the UN on oppression of uyghur muslims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन विरोधात तब्बल 51 देश एकवटले, UN मध्ये ड्रॅगनला घेरलं; काय आहे प्रकरण?

मात्र, या देशांच्या यादीत भारताचे नाव नाही. ...

आझम खान मुस्लीम असल्याने त्यांना त्रास दिला जातोय असे भाजपावालेच सांगतात - अखिलेश यादव - Marathi News | Samajwadi Party president Akhilesh Yadav has criticized that only the BJP says that Azam Khan is being harassed because he is a Muslim | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आझम खान मुस्लीम असल्याने त्यांना त्रास दिला जातोय असे भाजपावालेच सांगतात - यादव

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली. ...

मर्जीने तलाक देणाऱ्या महिलेला पोटगीचा अधिकार का नाही?; केरळ हायकोर्टानं समजावलं - Marathi News | Muslim woman who initiated divorce cannot claim maintenance from date of effecting khula: Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मर्जीने तलाक देणाऱ्या महिलेला पोटगीचा अधिकार का नाही?; केरळ हायकोर्टानं समजावलं

जर कुठलीही मुस्लीम महिला तिच्या सहमतीने आणि मर्जीने तलाक देते त्या प्रथेला इस्लाममध्ये खुला म्हटलं जाते ...

धर्मचिकित्सा न झाल्यानेच मुस्लीमांच्या प्रश्नांचे राजकारण - अभिराम भडकमकर  - Marathi News | Politics of Muslim issues only because there is no religion says Abhiram Bhadkamkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धर्मचिकित्सा न झाल्यानेच मुस्लीमांच्या प्रश्नांचे राजकारण - अभिराम भडकमकर 

पूर्वी वाहिन्यांमध्ये स्पर्धा होती, आता आंधळे अनुकरण  ...

'काँग्रेस म्हणते, जेवढी लोकसंख्या तेवढा अधिकार...; मग हिंदूंनी त्यांचा अधिकार घ्यावा?' PM मोदींचा थेट सवाल - Marathi News | Congress says, the more the population, the more rights So Hindus should take their rights PM Modi's question to congress in chhattisgarh bastar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस म्हणते, जेवढी लोकसंख्या तेवढा अधिकार...; मग हिंदूंनी त्यांचा अधिकार घ्यावा?' PM मोदींचा थेट सवाल

"देशाच्या साधनसंपत्तीवरील अधिकाराचा प्रश्न असेल, तर गरिबांचा पहिला अधिकार..." ...