लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

धर्माच्यावर मैत्रीचा धागा; १८ व्या शतकात बाळकृष्ण महाराज, संत बनेमियाँची गाजलेली ‘दोस्ती’ - Marathi News | Friendship Day: Famous 'friendship' of Balkrishna Maharaj and Saint Banemian in 18th century in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धर्माच्यावर मैत्रीचा धागा; १८ व्या शतकात बाळकृष्ण महाराज, संत बनेमियाँची गाजलेली ‘दोस्ती’

जिवापाड प्रेम, एकमेकांच्या धर्माचा गाढा अभ्यास; बाळकृष्ण महाराजांचे मशिदीत कुराणाचे वाचन, तर बनेमियाँचे मंदिरात गीतेचे निरुपण ...

ज्ञानवापी सर्व्हे: मशिदीचा दरवाजा उघडला, तळघराची चावी देण्यास मुस्लिम पक्षकारांचा नकार - Marathi News | Gyanwapi ASI Survey Mosque Door Opened but Muslim Party Refuse to open Basement | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्ञानवापी सर्व्हे: मशिदीचा दरवाजा उघडला, तळघराची चावी देण्यास मुस्लिम पक्षकारांचा नकार

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत दुसऱ्या दिवशी ASI सर्वेक्षण सुरू ...

मंदिरांच्या सुरक्षेसाठी मुस्लीम बांधवांचा पहारा!दंगलखोरांपासून गुरुकुल, गोशाळा वाचविण्यासाठी सरसावले - Marathi News | Muslim brothers on guard for the security of temples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरांच्या सुरक्षेसाठी मुस्लीम बांधवांचा पहारा!दंगलखोरांपासून गुरुकुल, गोशाळा वाचविण्यासाठी सरसावले

मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत. ...

अंजू, सीमा हैदरच्या चार पाऊल पुढे; 'रोजी'च्या प्रेमात सरवन बनला मौलवी साहिल - Marathi News | four steps ahead of Anju, Seema Haider; Sarvan became Maulvi Sahil in love with 'Roji' at Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंजू, सीमा हैदरच्या चार पाऊल पुढे; 'रोजी'च्या प्रेमात सरवन बनला मौलवी साहिल

सिवानच्या मैरवा बाजार येथील हा प्रकार आहे. माहितीनुसार, सरवनचे वडील प्रदीप चौहान गोपालगंज जिल्ह्यातील हरपूर गावातून ९ वर्षापूर्वी मुलांच्या शिक्षणासाठी सिवानला येऊन राहायला लागले. ...

"हे विधान जर मुस्लीम बांधवाने केलं असतं तर..?"; बच्चू कडू भिडेंवर बोलले, मुख्यमंत्र्यांनाही विचारले - Marathi News | If this statement had been made by a Muslim brother..; Bachu Kadu also got angry at Bhide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे विधान जर मुस्लीम बांधवाने केलं असतं तर..?"; बच्चू कडू भिडेंवर बोलले, मुख्यमंत्र्यांनाही विचारले

एवढ्या मोठ्या महापुरुषाबद्दल बोलताना प्रत्येकाने आपली औकात पाहिली पाहिजे. तुम्ही स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले आहात ...

Pune: मोहरमनिमित्त वाहतुकीत गरजेनुसार केला जाणार बदल; 'या' रस्त्याने जाणार मिरवणुका - Marathi News | Pune Moharram traffic to be modified as per need The processions will pass through this road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मोहरमनिमित्त वाहतुकीत गरजेनुसार केला जाणार बदल; 'या' रस्त्याने जाणार मिरवणुका

मोहरमच्या मिरवणुकीदरम्यानचे रस्ते गरजेनुसार बंद अथवा वळवण्यात येणार ...

राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश, यांपैकी अल्पसंख्यकांचा खरा सहानुभूतीदार कोण? ओवेसींनी दिलं असं उत्तर - Marathi News | Among Rahul Gandhi, Mamata Banerjee, Akhilesh, who is a true sympathizer of minorities asaduddin owaisi spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश, यांपैकी अल्पसंख्यकांचा खरा सहानुभूतीदार कोण? ओवेसींनी दिलं असं उत्तर

ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, आपण कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर बघा. मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लीम महिलांची बोटे बघा. बिडी तयार करून-करून भाजलेली आहेत. ...

सीमा हैदर भारतात आल्यानं पाकिस्तानातील हिंदूंना धमक्या; मंदिरांत सन्नाटा, सर्वत्र भीतीचं वातावरण! - Marathi News | Threats to Hindus in Pakistan due to Seema Haider's arrival in India; Silence in temples, atmosphere of fear everywhere! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमा हैदर भारतात आल्यानं पाकिस्तानातील हिंदूंना धमक्या; मंदिरांत सन्नाटा, सर्वत्र भीतीचं वातावरण!

सिंधमधील हिंदू समाजात सीमा हैदर प्रकरणामुळे भीतीचे वातावरण आहे. स्थानिक समाजकंटकांकडून हिंदू मंदिरांवर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत... ...