लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | Politics heated up over the issue of Vote Jihad; Kirit Somaiya's complaint to the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Maharashtra Election 2024: मराठी मुस्लिम सेवा संघाचे एक पत्र समोर आले असून, त्यात त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ...

योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..."  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - AIMIM leader Akbaruddin Owaisi criticizes Yogi Adityanath and Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यावरून अकबरुद्दीन ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्याशिवाय मराठवाडाच्या मागासलेपणावर भाष्य केले.   ...

वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी - Marathi News | dawoodi-bohra-community-seeks-exemption-from-waqf-Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी

या समाजातील प्रतिनिधींनी संयुक्त संसदीय समितीसमोर आपले मत मांडले. ...

मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - 10 thousand crore budget for Muslims; Samajwadi Party demand in Mahavikas Aghadi manifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी

महाविकास आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार असून त्यात विविध घटक पक्षांच्या मागणीचा समावेश करण्यात आला आहे.  ...

"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला - Marathi News | Bihar Prashant Kishor advises Modi Govt regarding UCC says govt should take muslim in confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला

"केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला." ...

भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार! - Marathi News | In India, Muslim population will increase by 2050 and Hindu will almost disappear from pakistan bangladesh and afghanisthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!

in india muslim population increases by 2050 but in three major muslim country hindu population decreased see shocking data ...

नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Maratha activist Manoj Jarange Patil appeal to Dalit, Maratha, Muslim community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन

रुसला असाल, नाराज असाल तर सोडून द्या, नवीन परिवर्तनाकडे चला. महाराष्ट्रातले जे राजकारणावरचे अभ्यासक आहे, नियोजन करणारे त्यांनीही या असं जरांगे यांनी सांगितले.  ...

"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - No one can be elected on one caste, Dalits, Muslims and Marathas will match the equation - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."

मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्याबाबत पत्रकार परिषद घेत खुलासा केला. ...