लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्यानमार

म्यानमार

Myanmar, Latest Marathi News

Myanmar Airstrike: भारताच्या सीमेजवळ म्यानमारकडून एअरस्ट्राइक, मिझोराममध्ये हायअलर्ट  - Marathi News | Myanmar Airstrike: Airstrike from Myanmar near Indian border, high alert in Mizoram | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या सीमेजवळ म्यानमारकडून एअरस्ट्राइक, मिझोराममध्ये हायअलर्ट 

Myanmar Airstrike: भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअरस्ट्राइकच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअरस्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ...

इंडिया होणार भारत? याआधी जगातील या देशांनी बदललंय आपलं नाव, पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Will India become India? Earlier these countries of the world have changed their name, see the complete list | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडिया होणार भारत? याआधी जगातील या देशांनी बदललंय आपलं नाव, पाहा संपूर्ण यादी

India or Bharat: या महिन्यात होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंग्रजीतील इंडिया हे नाव बदलून भारत करणार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यासाठी सरकारकडून संसदेत एक विधेयकही सादर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

भारत-थायलंड महामार्गाचे 70% काम पूर्ण, मोदी सरकार 'या' पॉलिसीमुळे चीनला मोठा धक्का - Marathi News | India Myanmar Thailand Highway: 70% work of India-Thailand highway is complete, Modi government policy is a big shock to China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-थायलंड महामार्गाचे 70% काम पूर्ण, मोदी सरकार 'या' पॉलिसीमुळे चीनला मोठा धक्का

India Myanmar Thailand Highway: भारतातून थेट थायलंडला जाणाऱ्या महामार्गाये काम प्रगतीपथावर आहे. मोदी सरकारने 2014 मध्ये याचे काम सुरू केले होते. ...

भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प! आता बायरोड कारने बँकॉकला जा; कसा असेल महामार्ग? - Marathi News | India's ambitious project! Now go to Bangkok by Byroad Car; How will the highway be? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प! आता बायरोड कारने बँकॉकला जा; कसा असेल महामार्ग?

चक्रीवादळ मोचामुळे म्यानमारमध्ये १४५ जणांचा मृत्यू; १ लाख ८५ हजारांहून अधिक इमारतींचे मोठे नुकसान - Marathi News | Cyclone Mocha kills 145 in Myanmar; Major damage to more than 1 lakh 85 thousand buildings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चक्रीवादळ मोचामुळे म्यानमारमध्ये १४५ जणांचा मृत्यू; १ लाख ८५ हजारांहून अधिक इमारतींचे मोठे नुकसान

‘एमआरटीव्ही’ या सरकारी दूरचित्रवाणीने शुक्रवारी ही माहिती दिली. तथापि, जीवित व वित्तहानीचे एकत्रित चित्र अद्यापही स्पष्ट नाही.  ...

Cyclone Mocha: १७५ किमी प्रतितास वेग; आज बांग्लादेश अन् म्यानमार किनारपट्टीवर मोचा चक्रीवादळ धडकणार - Marathi News | Cyclone Mocha to make landfall along Myanmar-Bangladesh coast today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७५ किमी प्रतितास वेग; आज बांग्लादेश अन् म्यानमार किनारपट्टीवर मोचा चक्रीवादळ धडकणार

Cyclone Mocha: अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. ...

विशेष लेख : लष्करानेच लचके तोडलेल्या म्यानमारची दुर्दशा - Marathi News | article: The plight of Myanmar, where the army broke the ropes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : लष्करानेच लचके तोडलेल्या म्यानमारची दुर्दशा

Myanmar News: लोकशाही आणि मानवाधिकारांचे पोवाडे गाणाऱ्या बड्या देशांनी म्यानमारमधल्या स्थितीबद्दल मौन बाळगले आहे.. अगदी भारतानेदेखील! ...

म्यानमारमध्ये लष्कराकडून हवाई हल्ला, लहान मुले व महिलांसह 100 लोकांचा मृत्यू - Marathi News | Myanmar military airstrikes in Sagaing region, 100 people feared dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये लष्कराकडून हवाई हल्ला, लहान मुले व महिलांसह 100 लोकांचा मृत्यू

म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी 2021 रोजी लष्कराने बंड करून सत्ता मिळवली. यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली ...