लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रा. एन. डी. पाटील

N D Patil latest news

N d patil, Latest Marathi News

प्रा. एन. डी. पाटील Prof. N D Patil यांचे महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व होते. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे 17 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. 
Read More
Kolhapur Politics: पक्षावर अरिष्ट तरी राहिले एकनिष्ठ, कार्यकर्तेही निष्ठावंतच.. - Marathi News | Despite the calamity on the party, the party remains loyal, the workers are also loyal.. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: पक्षावर अरिष्ट तरी राहिले एकनिष्ठ, कार्यकर्तेही निष्ठावंतच..

प्रा. एन. डी. पाटील, संपतराव पवार, आमदार पी. एन. पाटील यांची जिल्ह्याच्या इतिहासात वेगळी ओळख ...

प्रेम आहे, तर विचार पुढे न्या..राखेत काय ठेवलंय.? प्रा.एन.डी.पाटील यांचे पत्र : रक्षेचे शेतात, बागेत विसर्जन - Marathi News | Senior Leader Pvt. N. D. He had also written a letter to Patil four years ago when he was on the verge of death | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रेम आहे, तर विचार पुढे न्या..राखेत काय ठेवलंय.? प्रा.एन.डी.पाटील यांचे पत्र : रक्षेचे शेतात, बागेत विसर्जन

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मृत्यूची कुणकुण लागल्यावर चार वर्षांपूर्वी त्यांनी पत्रही लिहून ठेवले होते. ...

अजून शेणीच.. कोल्हापुरातील अंत्यसंस्काराच्या पारंपरिक पद्धतीबाबत अजित पवारांना कुतूहल - Marathi News | Curiosity to Ajit Pawar about the traditional method of cremation in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजून शेणीच.. कोल्हापुरातील अंत्यसंस्काराच्या पारंपरिक पद्धतीबाबत अजित पवारांना कुतूहल

प्रा. पाटील यांचे पार्थिव चितेवर ठेवून त्यामध्ये कापूर घालण्यात आला. त्यावर विस्तव ठेवण्यात आला. मंत्री पवार यांना तेवढ्याने कसा अग्नी लागणार याबद्दल उत्सुकता होती. त्याला बाहेरून भडाग्नी का देत नाही, अशी विचारणा ते तेथील कर्मचाऱ्यांना करत होते. ...

N D Patil : अंत्यदर्शनावेळचा माईंचा धीरोदात्तपणा अन् शरद पवारांची साथ.... - Marathi News | Funeral on ND Patil in Kolhapur, Sharad Pawar remained a shadow behind his sister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :N D Patil : अंत्यदर्शनावेळचा माईंचा धीरोदात्तपणा अन् शरद पवारांची साथ....

माईंचा अंत्यदर्शनावेळचा धीरोदात्तपणा आणि बहिणीच्या मागे सावली बनून राहिलेले शरद पवार असा भावा-बहिणीतील नात्याचा अनोख्या कुटुंबवत्सलतेचा पदर मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आणि भाऊ असावा तर असा, असे शब्द आपसुकच बाहेर पडले. ...

प्रा. एन.डी. पाटील यांचा ज्ञानाचा खजिना शिवाजी विद्यापीठाला, अखेरची होती इच्छा - Marathi News | N.D. Patil treasure of knowledge was his last wish to Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रा. एन.डी. पाटील यांचा ज्ञानाचा खजिना शिवाजी विद्यापीठाला, अखेरची होती इच्छा

माई सांगत होत्या, या घरांत माझ्या दृष्टीने तीनच गोष्टी मोलाच्या होत्या. त्यातील माझा माणूस होता, तो निघून गेला. आता राहिले काय, तर पुस्तके आणि पुरस्कार. ...

प्रा. एन. डी. पाटील यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप - Marathi News | nd patil cremated with state honors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रा. एन. डी. पाटील यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

कसबा बावडा येथील स्मशानभूमीत ‘लाल सलाम’च्या जयघोषात चळवळीतील शिलेदारांच्या साक्षीने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.  ...

भावाचा बहिणीला आधार; शरद पवार आले अन् माईंचा कंठ दाटून आला! - Marathi News | NCP leader Sharad pawar meet the Professor N. D. Patil's wife Saroj Mai and consoling them | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भावाचा बहिणीला आधार; शरद पवार आले अन् माईंचा कंठ दाटून आला!

बंधू शरद पवार आले आणि माईंचा कंठ दाटून आला. बहिणीला धीर देताना पवारही भावूक झाले. काही मिनिटे दोघेही नि:शब्द झाले. या भावा-बहिणीच्या आसपास असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही यावेळी गलबलून आले. ...

N.D Patil: ‘अरे नरेश’ अशी हाक आता नाही; एन.डी पाटलांच्या जाण्यानं पोरका झाला चालक नाकती - Marathi News | N.D Patil: After ND Patil's Death, the driver Naresh Nakti Emotional | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अरे नरेश’ अशी हाक आता नाही; एन.डी पाटलांच्या जाण्यानं पोरका झाला चालक नाकती

गेल्या चार वर्षांपासून मी चालक म्हणून त्यांच्याबरोबर जात नव्हतो. घरी थांबून आई-बाबांची सेवा करत होतो. ...