लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एन. व्ही. रमणा

N V Ramana Latest news

N v ramana, Latest Marathi News

नूथलपती वेंकट रमना हे एक भारतीय न्यायाधीश आहेत, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांची नियुक्ती 48 व्या मुख्य न्यायाधीश म्हणून केली आहे. 24 एप्रिल 2021 रोजी ते पदभार स्वीकारतील आणि 26 ऑगस्ट 2022 पर्यंत त्यांचे कार्यकाळ सुप्रीम कोर्टात 8 वर्षांचा असेल.
Read More
विविधतेचा सन्मान करू तेव्हाच खरी लोकशाही अवतरेल, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचे प्रतिपादन - Marathi News | True democracy will emerge only when we respect diversity, Chief Justice N. V. Ramana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विविधतेचा सन्मान करू तेव्हाच खरी लोकशाही अवतरेल, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचे प्रतिपादन

Chief Justice N. V. Ramana : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते. ...

विचित्र योगायोग! चार महिन्यांत तीन सरन्यायाधीश बदलणार; रमणांनी केली नावाची शिफारस - Marathi News | Supreme Court Chief Justice NV Ramana recommended the name of Justice UU Lalit as his successor to the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विचित्र योगायोग! चार महिन्यांत तीन सरन्यायाधीश बदलणार; रमणांनी केली नावाची शिफारस

रमणा हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारावर सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतात. ...

Droupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायाधीशांनी दिली शपथ - Marathi News | president of india droupadi murmu oath ceremony west bengal partha chatterjee ed aiims mamata benarjee eknath shinde yashwant sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायाधीशांनी दिली शपथ

मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत केलं होतं. ...

सरन्यायाधीश सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावतात, तेव्हा... - Marathi News | when cji n v ramana slams govt over political situation in country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरन्यायाधीश सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावतात, तेव्हा...

सत्ताधाऱ्यांना नैतिक धाक वाटावा, अशी वैचारिक व्यासपीठे मंदावत असताना सरन्यायाधीश रमणांची वक्तव्ये खंडनमंडनाच्या परंपरेची आठवण जागती ठेवतात! ...

५ कोटी प्रलंबित खटले चिंताजनक: कायदामंत्री; रिक्त जागा हे कारण: सरन्यायाधीश - Marathi News | union law minister kiren rijiju said 5 crore pending cases alarming but reason behind is post vacant causes cji nv ramana replied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ कोटी प्रलंबित खटले चिंताजनक: कायदामंत्री; रिक्त जागा हे कारण: सरन्यायाधीश

मोदी सरकारमधील कायदामंत्री आणि देशाचे सरन्यायाधीश यांच्यात नेमका काय संवाद झाला? वाचा ...

Maharashtra Political Crisis: मोठी बातमी! शिवसेना-शिंदे गटाच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांसमोर 20 जुलैला सुनावणी - Marathi News | Maharashtra Political Crisis: Hearing on all petitions of Shiv Sena-Shinde group before Chief Justice on July 20 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! शिवसेना-शिंदे गटाच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांसमोर 20 जुलैला सुनावणी

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील बंडखोरीबाबत सर्व याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ...

Nupur Sharma Controversy: नुपूर शर्मा प्रकरण; 15 निवृत्त न्यायाधीशांसह 117 उच्च अधिकाऱ्यांचे सरन्यायाधीशांना पत्र, म्हणाले... - Marathi News | Nupur Sharma Controversy: An open letter sent to CJI NV Ramana, against the observation made by Justices Surya Kant & JB Pardiwala गल Nupur Sharma's case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुपूर शर्मा प्रकरण; 15 निवृत्त न्यायाधीशांसह 117 उच्च अधिकाऱ्यांचे सरन्यायाधीशांना पत्र, म्हणाले...

Nupur Sharma Controversy: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीचा निषेध करत देशातील माजी न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांनी सरन्यायाधीश एनव्ही रमना यांना खुले पत्र लिहिले आहे. ...

न्यायलयांपुढील आव्हानं, रामराज्य व लक्ष्मणरेषा - Marathi News | Ramrajya and Laxmanresha editorial nv ramana comment on court and Challenges | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न्यायलयांपुढील आव्हानं, रामराज्य व लक्ष्मणरेषा

न्यायालयीन चाकोरीत राहून रमणा यांनी व्याख्यानांमधून वर्षभरात केलेले न्यायव्यवस्था व लोकशाही मूल्यांवरील भाष्य बहुतेकवेळा चिंतनाच्या अंगाने राहिले. ...