लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एन. व्ही. रमणा

N V Ramana Latest news

N v ramana, Latest Marathi News

नूथलपती वेंकट रमना हे एक भारतीय न्यायाधीश आहेत, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांची नियुक्ती 48 व्या मुख्य न्यायाधीश म्हणून केली आहे. 24 एप्रिल 2021 रोजी ते पदभार स्वीकारतील आणि 26 ऑगस्ट 2022 पर्यंत त्यांचे कार्यकाळ सुप्रीम कोर्टात 8 वर्षांचा असेल.
Read More
“लाउडस्पीकरवरील अजानबाबत सुमोटो दखल घ्या”; हिंदू महासभेचे CJI रमणांना पत्र - Marathi News | akhil bharatiya hindu mahasabha wrote letter to sc cji n v ramana over mosque loudspeaker issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लाउडस्पीकरवरील अजानबाबत सुमोटो दखल घ्या”; हिंदू महासभेचे CJI रमणांना पत्र

महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. ...

मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींची बैठक घेणार - रमणा - Marathi News | chief justice of india n v raman said a meeting of the Chief Minister and the Chief Justice would be held | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींची बैठक घेणार - रमणा

तेलंगणातील न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या एका परिषदेला संबोधित करताना न्या. रमणा म्हणाले की, घटनात्मक न्यायालयीन पायाभूत सुविधा प्राधिकरणाची राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर निर्मिती व्हावी, यासाठी मी करीत असलेले प्रयत्न आपण जाणताच. ...

CJI Ramana on Judiciary : न्यायपालिकांवर ताण, पुरेशी न्यायालये असतील तरच न्याय शक्य - सरन्यायाधीश रमणा - Marathi News | Judiciary overburdened access to justice possible if there are enough courts said CJI nv Ramana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायपालिकांवर ताण, पुरेशी न्यायालये असतील तरच न्याय शक्य : सरन्यायाधीश रमणा

CJI Ramana on Indian Judiciary: गेल्या वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालय याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायाधिकरणातील रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित करत आहे. त्याचबरोबर न्यायालयानं अनेकवेळा या परिस्थितीवर नाराजीही व्यक्त केली आहे. ...

प्रत्येक प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेच सोडवायचा, तर मग लोकसभा-राज्यसभेची काय गरज? - सरन्यायाधीश - Marathi News | Chief justice n v ramana asks If supreme court takes up all issues what are lok sabha and rajya sabha there for   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मग लोकसभा-राज्यसभेची गरजच काय? सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश स्पष्टच बोलले

अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे भाष्य केले आहे. ...

Supreme Court: ४१ वर्षांच्या संसारात पती पत्नींनी एकमेकांवर गुदरले ६० खटले; ऐकून सरन्यायाधीश रमणा चक्रावले - Marathi News | Supreme Court: In 41 years of marriage, husband and wife have filed 60 cases against each other; Hearing this, Chief Justice Ramana also Shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किती हौस? ४१ वर्षांचा संसार, एकमेकांवर टाकले ६० खटले; सरन्यायाधीश रमणा चक्रावले

Wearied Case in Front of Supreme Court: जोडप्याने ३० वर्षे संसार केला आणि गेल्या ११ वर्षांपासून वेगळे राहत आहेत. या दोघांचा खटला रमणा यांच्या पीठासमोर आला होता. तेव्हा वकीलाने ही माहिती देताच रमणा यांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

“सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत”; सरन्यायाधीश रमणा स्पष्टच बोलले! - Marathi News | chief justice of india n v ramana question over central bureau of investigation cbi credibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत”; सरन्यायाधीश रमणा स्पष्टच बोलले!

तपास यंत्रणांना एकाच नियंत्रणाखाली आणण्यासाठी नव्या संस्थेची निर्मिती करणे आवश्यक झाले आहे, असे सरन्यायाधीश रमणा यांनी म्हटले आहे. ...

Russia-Ukraine Conflict: “आता मी पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आदेश देऊ शकतो का”; सरन्यायाधीश रमणा यांचा थेट सवाल - Marathi News | supreme court chief justice n v ramana questioned can we ask russia president vladimir putin to stop ukraine war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता मी पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आदेश देऊ शकतो का”; सरन्यायाधीश रमणा यांचा थेट सवाल

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसंदर्भात सोशल मीडियावर देशाचे सरन्यायाधीश काय करत आहेत, अशी विचारणा करण्यात येत आहे. ...

पत्रकारितेचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे - एन. व्ही. रमणा - Marathi News | We must protect the freedom of the press - N. V. Ramana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकारितेचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे - एन. व्ही. रमणा

N. V. Ramana : एकदा का बातमी प्रसिद्ध झाली की, ती मागे घेता येत नाही. त्यामुळे पत्रकारितेची तत्त्वे प्रत्येक पत्रकाराने पाळलीच पाहिजेत; याकडेदेखील एन.व्ही. रमणा यांनी लक्ष वेधले. ...