Nag River issue,high court, nmc दुर्लक्षामुळे प्रदूषित झालेल्या नाग नदीची स्वच्छता व पुनरुज्जीवनासाठी काय उपाययोजना करणार आहे, याची विस्तृत माहिती दोन आठवड्यात सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला दिला. ...
River cleaning work नदी व नाले स्वच्छता अभियानांतर्गत आतापर्यंत नदी सफाईचे काम जवळपास ६० टक्के झाले आहे. पोहारा नदी सफाईचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पिवळी नदीचे ६० टक्के तर नाग नदी स्वच्छतेचे ५७ टक्के काम झाले आहे. शहरात २३२ नाले आहेत. ...
River water should not be polluted शहरातील सांडपाण्यामुळे नदी, नाले दूषित होऊ नयेत, यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणी मिळू शकेल, यासंदर्भात प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे ...
Nagandi project नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला १५ दिवसात वित्तीय मंजुरी देण्याचे निर्देश वित्त विभागाचे सचिवांना देण्यात आल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिकेला नागनदी पुनरुज्जीवन योजनेची माहिती सादर करण्याचा आदेश दिला. याकरिता महानगरपालिकेला आठ आठवड्याचा वेळ देण्यात आला. ...
पूर्व नागपुरातील गुलमोहरनगर येथील नेहल शेखर मेश्राम हा दहा वर्षांचा बालक रविवारी दुपारच्या सुमारास नाल्यात पडून वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ५.३० पासून तर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राब ...