शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्याला गेल्या महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. शहरात २३९ नाले असून २३ जूनपर्यंत शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ...
पावसाळा जवळ आला आहे. परंतु अजूनही अनेक भागात नदी-नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. १० जूनपर्यत शहरातील सर्व नदी-नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी गुरुवारी स्वच्छता आढावा बैठकीत दिले. ...
कुठलीही अतिवृष्टी आली तरी शहरात पाणी साचायला नको. यासाठी शहरातील चेंबर, नाल्या, पावसाळी नाल्या आणि नद्या स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन वाढवा आणि १० जूनपूर्वी नदी, नाले स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा, असे निर्दे ...
: शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला ५ मे रोजी सुरुवात झाली. महिनाभर हे अभियान चालणार आहे. गेल्या दहा दिवसात या नद्यांचे ११ किलोमीटर लांबीचे पात्र स्वच्छ करून ३४ हजार ९८ टन गाळ व कचरा काढण्यात आला आहे. पोरा नदीतून सर्वाधिक १९४९०.४ टन ...
शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला रविवारी धडाक्यात सुरुवात झाली. महिनाभर हे अभियान चालणार आहे. पावसाळ्यापूर्वी नद्यांची स्वच्छता करावयाची असल्यास यासाठी १४ ते १५ पोक्लेनची गरज भासणार आहे. मात्र दोन दिवस पाच पोक्लेन उपलब्ध झाल्या. अभ ...
महापालिका शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी स्वच्छता अभियान ५ मे ते ५ जूनदरम्यान राबविणार आहे. शहराचे वैभव असलेल्या नाग नदीची अवस्था चांगली नाही. पिवळी व पोहरा नदीचीही अशीच अवस्था आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील नद ...
नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या विकास आराखड्यासाठी राष्ट्रीय नदी संरक्षण निदेशालयाकडून १२५२.३३ कोटींची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसाहाय्य करणार आहे. याबाबत २८ नोव्हेंबर २०१८ला जिका आणि महापालिका यांच्यात ...
महापालिका शहरातील नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीचे स्वच्छता अभियान ४ मे ते ५ जून दरम्यान राबविणार आहे, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात आयोजित नदी स्वच्छता अभियान आढावा बैठकीत दिली. ...