नागिन या मालिकेचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. सध्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा तिसरा सिझन पाहायला मिळत आहे. 'नागिन ३' मालिका सुपरनॅचरल पॉवरवर आधारित असून यात सुरभी ज्योती, पर्ल वी पुरी, रजत टोकस, रक्षंदा खान आणि अनिता हसनंदानी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More