शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाळ

नाळ चित्रपट: जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Read more

फिल्मी : Best Of 2018 : या मराठी गाण्यांना मिळाली रसिकांची पसंती, जरुर ऐका ही गाणी

फिल्मी : Best Of 2018 : हे चित्रपट ठरले बॉक्स ऑफिसवर हिट

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर मराठी पाऊल पडते पुढे

फिल्मी : नाळ चित्रपटातील जाऊ दे न व गाणे गायले आहे या चिमुकल्याने

फिल्मी : संगीताच्या जगाची मजाच काही और!-अद्वैत नेमलेकर

फिल्मी : नाळ या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात केली इतकी बक्कळ कमाई

फिल्मी : नागराज मंजुळे यांच्या गावातील घराचे फोटो तुम्ही पाहिले का?

फिल्मी : दक्षिणेतही मराठी सिनेमाचा डंका, हैदराबादेत नाळ अन् डॉ. घाणेकर सुसाट

पुणे : अन् त्या अंध चित्रकारानं काढलेलं स्वत:चंच चित्र पाहून नागराज अण्णा भारावला

मुंबई : 'एकदम कडssक' बातमी; मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे!