शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

Read more

चंद्रपूर : गुलाल काँग्रेसचाच, भाजप जैसे थे, शिवसेना व गोंगपाची मुसंडी, राकाँची घसरण

महाराष्ट्र : 'जनतेने भाजपाला नाकारले, नगरपंचायत निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी समाधानकारक', नाना पटोलेंची प्रतिक्रिया

चंद्रपूर : Nagar Panchayat Election Result 2022 : पोंभूर्णा ‘व्हाइट हाउस’वर पुन्हा कमळ

महाराष्ट्र : मविआकडून धनशक्ती, दंडशक्ती आणि सत्तेच्या गैरवापरानंतरही भाजपा नंबर एकचा पक्ष, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

सातारा : लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व, शिवसेनेला जिंकता आली नाही एकही जागा

सांगली : Rohit Patil : 'स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येतेय, आज त्यांनाही आनंद झाला असेल'

नागपूर : Nagar Panchayat Election Results 2022 : हिंगणा नगर पंचायतीत भाजपची सत्ता, कुहीत कॉंग्रेसची सरशी

जळगाव : Jalgoan Nagar Panchayat Election Result: एकनाथ खडसेंना धक्का, शिवसेनेने गड जिंकला; ‘ईश्वर चिठ्ठी’नं भाजपाची लाज राखली

महाराष्ट्र : Nagar Panchayat Election Result: “शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी निकालात भाजपाच नंबर १”

सिंधुदूर्ग : वैभववाडी नगरपंचायतीत भाजपने सत्ता राखली