गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्याच्यासोबत रॉकेल भरलेली बाटली होती. आरडाओरड करत त्यांनी बाटलीतील रॉकेल अंगावर घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरमालक आपल्या भाडेकरूंना घर रिकामे करण्यास सांगू शकणार नाहीत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. ...
व्यापाऱ्यांचा माल कोणत्याही सीमेवर पोलिसांनी थांबविल्यास जिल्हाधिकाऱ्यांची हेल्पलाईन ०७१२-२५६२६६८ या क्रमांकावर संपर्क करून समाधान होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध असून संपूर्ण सहकार्य करीत असल्याचे मत जिल्हाधिकारी रवींद्र ठ ...
गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याअंतर्गत जिल्ह्यातील पाच ठिकाणी शिवभोजन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. ...
शासनाच्या विविध योजना व विकास प्रकल्पावर होणाऱ्या खर्चासंदर्भात महालेखाकार कार्यालयात संपूर्ण खर्चाचे ऑनलाईन ताळमेळ सादर करण्यासाठी नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे. ...
विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिल्यात. ...
उमेदवारी अर्ज वितरणात घोळ झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात दोन व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...