लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

प्रभागात वास्तव्य नाही, तरी मतदार यादीत नावे; यादीवर तब्बल ५१८ हरकती - Marathi News | The ward does not reside, though the names in the voter list; 518 objections on the list | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभागात वास्तव्य नाही, तरी मतदार यादीत नावे; यादीवर तब्बल ५१८ हरकती

नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी नोंदविलेल्या आक्षेप योग्य असल्यास त्यानुसार प्रभागाच्या मतदार यादीतील त्रुटी दूर केल्या जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. ...

Nagpur | २५ महिला शौचालये कुलूपबंदच; महिलांच्या प्रश्नाविषयी मनपा उदासीन - Marathi News | 25 women's toilets in Nagpur locked; NMC indifferent to women's issues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | २५ महिला शौचालये कुलूपबंदच; महिलांच्या प्रश्नाविषयी मनपा उदासीन

महानगरपालिकेत ५० टक्क्यांहून अधिक नगरसेविका आहेत, अडीच वर्षांपूर्वी एक महिला महापौरही राहिली आहे. परंतु त्या महिलांच्या ज्वलंत प्रश्नांविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ...

नागपूर मनपातही ‘ऑपरेशन कमळ’; काँग्रेसचे ११ नगरसेवक भाजपच्या संपर्कात - Marathi News | Operation Lotus in Nagpur; 11 Congress corporators in touch with BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपातही ‘ऑपरेशन कमळ’; काँग्रेसचे ११ नगरसेवक भाजपच्या संपर्कात

Nagpur News संघ मुख्यालय असलेल्या नागपुरातील भाजपचा बालेकिल्ला आणखी भक्कम करण्यासाठी महापालिकेतही ‘ऑपरेशन कमळ’ करण्याचे प्लॅनिंग भाजपने आखले आहे. ...

विरोधाला न जुमानता अतिक्रमणाचा सफाया; एकाचवेळी विविध पथकांद्वारे झोननिहाय कारवाई - Marathi News | NMC launches anti-encroachment drive in nagpur, zone wise action by different teams simultaneously | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधाला न जुमानता अतिक्रमणाचा सफाया; एकाचवेळी विविध पथकांद्वारे झोननिहाय कारवाई

पथकांनी वेगवेगळ्या झोनमध्ये अतिक्रमण विरोधात मोहीम राबविली. ...

१ जुलैपासून प्लास्टिक विरोधात व्यापक मोहीम; कारवाईसाठी मनपा सज्ज; पण नागरिक अनभिज्ञ! - Marathi News | extensive campaign against plastic in Nagpur from July 1; NMC ready for action; But citizens are ignorant! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१ जुलैपासून प्लास्टिक विरोधात व्यापक मोहीम; कारवाईसाठी मनपा सज्ज; पण नागरिक अनभिज्ञ!

नागपूर शहरात १ जुलैपासून सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन, साठवणूक, वापर, वाहतूक व विक्रीवर नव्याने व्यापक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...

नागपूर शहरात २६० इमारती धोकादायक; रहिवाशांचा जीव टांगणीला - Marathi News | 260 dangerous buildings in Nagpur, when will the nmc take action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात २६० इमारती धोकादायक; रहिवाशांचा जीव टांगणीला

काही ठिकाणी शिकस्त इमारत पाडण्याची नागरिकांची मागणी असूनही कारवाई होत नसल्याची माहिती आहे. ...

नदीकाठावरील ५ हजार घरे कधीही येऊ शकतात धोक्यात; 'या' भागातील वस्त्या धोकादायक - Marathi News | No place was marked on the banks of the river flowing through Nagpur city. As a result, the population is increasing and now over 5,000 houses along the river are in danger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नदीकाठावरील ५ हजार घरे कधीही येऊ शकतात धोक्यात; 'या' भागातील वस्त्या धोकादायक

नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत. ...

नागपूर रेल्वेस्थानकासमोरील टेकडी फ्लायओव्हर  ४५ महिन्यांनंतरही तोडण्यात अडचण - Marathi News | Difficulty in breaking the flyover in front of Nagpur railway station even after 45 months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकासमोरील टेकडी फ्लायओव्हर  ४५ महिन्यांनंतरही तोडण्यात अडचण

Nagpur News ४५ महिन्यांनंतरही गणेश टेकडी फ्लायओव्हर तोडण्यासाठी नागपूर महापालिकेला यश आले नाही. या उड्डाणपुलाखाली व्यवसाय करणाऱ्या १६० दुकानदारांपैकी ८० दुकानदारांनी सहमती दर्शविली आहे. तर उर्वरित न्यायालयात केले आहे. ...