लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

मनपा निवडणुकीची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध : आक्षेप खारीज; महिला आरक्षण जैसे थे! - Marathi News | Final notification of nagpur municipal elections reservation published | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा निवडणुकीची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध : आक्षेप खारीज; महिला आरक्षण जैसे थे!

सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. ...

३१ मेपर्यंत नोंदणी केलेलेच करू शकतील मतदान; जुलै-ऑक्टोबरमध्ये मनपा निवडणुकीचे संकेत - Marathi News | Only those who have registered till May 31 will vote in the Municipal elections; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३१ मेपर्यंत नोंदणी केलेलेच करू शकतील मतदान; जुलै-ऑक्टोबरमध्ये मनपा निवडणुकीचे संकेत

निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे दिलेले निर्देश विचारात घेता ३१ मे २०२२ पूर्वी मतदार यादीत नाव असलेल्यांनाच या निवडणुकीत मतदान करता येईल. जुलै-ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका होण्याचे संकेत आहे. ...

आता मनपाच्या निवडणुका हेच काँग्रेसचे लक्ष्य; कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे : नाना पटोले - Marathi News | Municipal elections are the goal of the Congress; Activists should work together says Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता मनपाच्या निवडणुका हेच काँग्रेसचे लक्ष्य; कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे : नाना पटोले

ब्लॉक आणि बुथ स्तरावर कार्यकर्त्यांना बळ देण्याबरोबरच जनतेच्या समस्या ठळकपणे मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे पटोले यांनी सांगितले. ...

‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा नाहीच; 'ओसीडब्ल्यू'वर गडकरी नाखुश, त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशीचे आदेश - Marathi News | No 24 x 7 water supply in nagpur; Nitin Gadkari unhappy with OCW, order to investigate the work through a third party mechanism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा नाहीच; 'ओसीडब्ल्यू'वर गडकरी नाखुश, त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशीचे आदेश

या कंपनीच्या एकूणच कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश देत कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे. ...

नागपुरात येणार १४५ एसी एलेक्ट्रीक बस; १५ ऑगस्टपर्यंत मिळणार १५ बसेस - Marathi News | nmc places order for 145 electric buses with haryana based PMI company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात येणार १४५ एसी एलेक्ट्रीक बस; १५ ऑगस्टपर्यंत मिळणार १५ बसेस

महापालिकेच्या परिवहन विभागाने हरयाणाच्या पी.एम.आय कंपनीला १४५ इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याचे कार्यादेश दिले आहेत. करारानुसार १५ बसेसचा पुरवठा १५ ऑगस्टपर्यंत तर उर्वरित बसेसचा पुरवठा डिसेंबर २०२२ पर्यंत होणार आहे. ...

इच्छुकांची संख्या मोठी, पक्षांची होणार कोंडी; उमेदवारी मिळण्यासाठी सुरू आहे जोरकस प्रयत्न - Marathi News | BJP and Congress have a large number of aspirants. Therefore, there is going to be a big dilemma between these two parties when it comes to candidature amid NMC election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इच्छुकांची संख्या मोठी, पक्षांची होणार कोंडी; उमेदवारी मिळण्यासाठी सुरू आहे जोरकस प्रयत्न

निवडणुका कधी होतील, हे स्पष्ट नाही; परंतु महिला आरक्षणाची सोडत निघाल्याने इच्छुक सक्रिय झाले आहेत. ...

जलवाहिनी फुटली; नागपुरातील 'या' भागात आज पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply cut off in Pardi, Bhandewadi, Lakdaganj and Subhan Nagar areas today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलवाहिनी फुटली; नागपुरातील 'या' भागात आज पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी प्रजापती चौकात फुटल्याने महापलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतली आहे. ...

माजी महापौर तिवारींना बालपांडेंची अडचण, विरोधी पक्षनेते वनवे 'सेफ' - Marathi News | NMC Election 2022 : Former Mayor Tiwari's problem with Balpande, Leader of Opposition Oneway 'Safe' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी महापौर तिवारींना बालपांडेंची अडचण, विरोधी पक्षनेते वनवे 'सेफ'

माजी महापौर दयाशंकर तिवारी व माजी नगरसेवक ॲड. संजय बालपांडे एकाच प्रभागात आल्याने नेमकी कुणाची बाजू घ्यायची, असा पेच भाजपपुढे आहे. माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांचा प्रभाग सुरक्षित आहे. ...