लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

पोलीस बंदोबस्तात सीताबर्डीतील ३५ दुकाने जमीनदोस्त; नागपूर सुधार प्रन्यासची कारवाई - Marathi News | NIT Nagpur Improvement Trust demolishes 35 shops in sitabuldi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस बंदोबस्तात सीताबर्डीतील ३५ दुकाने जमीनदोस्त; नागपूर सुधार प्रन्यासची कारवाई

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर संबंधित दुकानदारांनी दुकाने खाली करणे अपेक्षित होते. मात्र दुकाने खाली न केल्याने नासुप्रने २९ एप्रिल २०२२ रोजी संबंधित ३५ दुकानदारांना नोटीस बजावली होती. ...

राष्ट्रवादीच्या नेत्यांची नागपुरात वर्दळ, काँग्रेसला हात दाखविण्याचा बेत - Marathi News | NCP leaders throng in Nagpur amid upcoming municipal election, plan to show their hand to Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीच्या नेत्यांची नागपुरात वर्दळ, काँग्रेसला हात दाखविण्याचा बेत

गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीने प्रत्येक प्रभागात आपली ताकद वाढविण्याचे नियोजन केले आहे. ...

विषारी विळखा : गटाराचे पाणी थेट नदी, नाल्यात; भूगर्भातील पाणीही विषारी - Marathi News | drainage water added pollution in to 227 nallas including Nag, Pivali and Pohara river | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विषारी विळखा : गटाराचे पाणी थेट नदी, नाल्यात; भूगर्भातील पाणीही विषारी

हे पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे भूगर्भातील जलसाठाही दूषित होत आहे. ...

नागपूर मनपात घोटाळा करणारे तुरुंगात जातील; संजय राऊत यांचा इशारा - Marathi News | Nagpur Municipal Corporation scammers will go to jail : sanjay raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपात घोटाळा करणारे तुरुंगात जातील; संजय राऊत यांचा इशारा

बेसा पॉवर हाऊस येथे गुरुवारी आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. ...

नागपूर शहरात १.५८ लाख घरे वाढली; पण कर वसुली घटली - Marathi News | 1.58 lakh houses increased in Nagpur city; But tax collection declined | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात १.५८ लाख घरे वाढली; पण कर वसुली घटली

Nagpur News नागपूर शहरातील मालमत्ताची संख्या ७.५८ लाखांवर गेली असताना २०२१-२२ या वर्षात कर वसुलीतून २१४ कोटी जमा झाले. घरे वाढली असताना कर वसुली कमी कशी असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...

नागपूर मनपाचा २६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ नाही - Marathi News | Nagpur Budget : Nagpur Municipal Commissioner presented the proposed budget of 2669.33 crore, no tax hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाचा २६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ नाही

मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी २०२२-२३ या वर्षासाठी २६६९.३३ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. यात ६८.३५ टक्के शासकीय अनुदानाचा वाटा आहे. ...

वाठोड्यातील ‘टीडीआर’ घोटाळ्यावर शिक्कामोर्तब; चौकशी समितीचा अहवाल सादर - Marathi News | Wathoda ‘TDR’ distribution scam; Inquiry report submitted by Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाठोड्यातील ‘टीडीआर’ घोटाळ्यावर शिक्कामोर्तब; चौकशी समितीचा अहवाल सादर

चौकशी अहवाल टीडीआर चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने पुन्हा एकदा टीडीआर घोटाळा गाजण्याची चिन्हे आहेत. ...

टेकडी गणेश उड्डाणपुलाखालील दुकानदारांना पैसे किंवा जागा द्या : नितीन गडकरी - Marathi News | Nitin Gadkari instructed the Municipal Commissioner that the shopkeeper should be given money or space as per their demand and this issue should be settled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टेकडी गणेश उड्डाणपुलाखालील दुकानदारांना पैसे किंवा जागा द्या : नितीन गडकरी

दुकानदारांच्या मागणीनुसार त्यांना पैसे किंवा जागा देण्यात यावी व हा मुद्दा निकाली काढण्यात यावा, असे निर्देश गडकरींनी मनपा आयुक्तांना दिले. त्यांनी शुक्रवारी या मुद्द्यावर बैठक घेतली. ...