लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

नागपूर महापालिका निवडणूक; तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द - Marathi News | Nagpur Municipal Election; three member ward formation canceled in nmc nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिका निवडणूक; तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द

नवीन कायद्यानुसार जाहीर करण्यात आलेली तीन सदस्यीय प्रभाग रचनेची प्रक्रिया रद्द झाल्याने वॉर्ड पद्धतीने निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

‘रन फॉर इक्वॅलिटी’, जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी महिला मॅरेथॉनचे आयोजन - Marathi News | ‘Run for Equality’, District administration organizes women's marathon on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘रन फॉर इक्वॅलिटी’, जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी महिला मॅरेथॉनचे आयोजन

संविधान चौकातून सकाळी ७ वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होईल व त्यात पुरुषांना सहभागी होता येणार नाही. ...

काँग्रेसचे मनोरे कोसळले, मनपा निवडणुकीआधीच मनोबल खचले - Marathi News | political scenario in nagpur before nmc election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचे मनोरे कोसळले, मनपा निवडणुकीआधीच मनोबल खचले

संघापासून भाजपपर्यंत सर्वांनीच नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर फोकस केला आहे. गडकरी-फडणवीस यांची जोडी ताकदीने मैदानात उतरली आहे. ...

मनपा निवडणूक लांबणीवर पडताच दावेदार पडले थंड ! - Marathi News | As soon as the Municipal Corporation election was postponed, the contenders get lazy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा निवडणूक लांबणीवर पडताच दावेदार पडले थंड !

प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होताच एप्रिल-मे मध्ये निवडणूक होईल. असा अंदाज होता. मात्र ओबीसी आरक्षणाचा विचार करता राज्य सरकारने विधेयक सादर करून प्रभाग रचनेचे प्रारुप रद्द केले आहे. ...

खासगी जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे पट्टे मंत्रालयात अडले - Marathi News | The leases of slum dwellers on private land got stuck in the ministry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगी जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे पट्टे मंत्रालयात अडले

नागपूर शहरातील २८ घोषित झोपडपट्ट्या खासगी जमिनीवर वसलेल्या असून, या वस्त्यांमधील ७४६८ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. ...

नागपुरात कचरा संकलनासाठी ‘क्युआर कोड’ सिस्टीम; कशी काम करते ही यंत्रणा, जाणून घ्या - Marathi News | nagpur municipal corporation launches qr code system to track garbage collection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कचरा संकलनासाठी ‘क्युआर कोड’ सिस्टीम; कशी काम करते ही यंत्रणा, जाणून घ्या

केरळच्या धर्तीवर क्युआर कोड पद्धतीवर आधारित ‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे. गांधीबाग झोनमध्ये या प्रकल्पाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली आहे. ...

सोमवारी नागपुरातील 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Water supply to Sitabardi, Ramdaspeth and Dhantoli will be closed on 7th march | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोमवारी नागपुरातील 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

सोमवारी ७ मार्चला सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० दरम्यान २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. या कालावधीत सीताबर्डी, रामदासपेठ व धंतोली भागाचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. ...

पब्लिकच्या मेरिटवरच तिकीट; नितीन गडकरींच्या इशाऱ्याने भाजप नगरसेवकांना 'टेन्शन' - Marathi News | Nitin Gadkari reaction on bjp corporators over ticket for civic election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पब्लिकच्या मेरिटवरच तिकीट; नितीन गडकरींच्या इशाऱ्याने भाजप नगरसेवकांना 'टेन्शन'

नागपूर महापालिकेतर्फे आयोजित नागपूर सत्कार कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. ...