लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर महानगर पालिका

नागपूर महानगर पालिका

Nagpur municipal corporation, Latest Marathi News

प्रदेशाध्यक्षांचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचा वाढला तोरा - Marathi News | congress preparing On its own for nagpur municipal elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदेशाध्यक्षांचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचा वाढला तोरा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचाही तोरा वाढला आहे. राष्ट्रवादीचा फारशी ताकद नाही. स्वत:ची अशी व्होट बँक नाही, अशी कारणे देत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याच्या विचारात काँग्रेस नेते आहेत. ...

‘स्मार्ट सिटी’ म्हणतात ती हीच का? - Marathi News | smart nagpur campaign only on paper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘स्मार्ट सिटी’ म्हणतात ती हीच का?

प्रतापनगर, रविनगर, धरमपेठ, रविनगर, चिखली चौक, गांधीनगर इत्यादी भागात रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेज लाईन्सची काही झाकणे अनेक दिवसांपासून तुटलेली आहेत. काही ठिकाणी तर खाद्यपदार्थांच्या ठेल्यांच्या भारामुळे ही झाकणे तुटली आहेत. ...

मनपा निवडणुकीवर १२ कोटींचा खर्च... - Marathi News | nagpur Municipal corporation elections will cost crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा निवडणुकीवर १२ कोटींचा खर्च...

२०२२ च्या निवडणुकीत नागपूरमधील मतदारांची संख्या २३ लाखाच्या आसपास राहणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगामुळे भत्त्यात वाढ झाली आहे. याचा विचार करता निवडणुकीवर १० ते १२ कोटींचा खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरची रँकिंग घसरली - Marathi News | Nagpur ranking slips in Swachh Survekshan 2021 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरची रँकिंग घसरली

सर्टिफिकेशन व घनकचरामुक्त शहराच्या रँकिंगमध्ये नागपूर पिछाडीवर गेले. सर्टिफिकेशनच्या १,८०० गुणांपैकी नागपूरला केवळ ७०० गुण मिळाले. दुसरे म्हणजे घनकचरा मुक्त शहराच्या १,१०० गुणांपैकी नागपूरला शून्य क्रमांक मिळाला. ...

डोस नाही तर वेतनही नाही! - Marathi News | No dose no pay said municipality to employee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोस नाही तर वेतनही नाही!

महापालिका प्रशासनाने लसीचा पहिला डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे निर्देश दिले आहे. अशा कर्मचाऱ्यांची संख्या ८ ते १० टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे. ...

विधानभवनासह राजभवन, रामगिरी, देवगिरी असुरक्षित - Marathi News | Raj Bhavan including Vidhan Bhawan, Ramgiri, Devagiri unsafe due to unproper fire equipment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानभवनासह राजभवन, रामगिरी, देवगिरी असुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील ... ...

'आपली बस'ला दोन वर्षापासून ४० इलेक्ट्रिक बसेसची प्रतिक्षा - Marathi News | aapli bus has been waiting for 40 electric buses for two years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आपली बस'ला दोन वर्षापासून ४० इलेक्ट्रिक बसेसची प्रतिक्षा

हैदराबादच्या एका कंपनीला १५ नोव्हेंबरपर्यंत या बसेस द्याव्यात, अशी अट सप्टेंबरमध्ये महापालिकेने घातली होती. मात्र, कंपनीने एकदम ४० बसेस देणे शक्य नसल्याचे सांगितल्याने आता टप्याटप्याने या बसेस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

नागपुरात आता ‘हर घर दस्तक’ अभियान... - Marathi News | Har Ghar Dastak campaign for corona vaccination by nagpur municipal corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आता ‘हर घर दस्तक’ अभियान...

नागपूर मनपातर्फे शहरात ३० नोव्हेंबरपर्यंत 'हर घर दस्तक' अभियानांतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाची चमू घरोघरी जाऊन पात्र नागरिकांचे लसीकरण करणार आहे. ...