लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे स्टेशन नागपूर

रेल्वे स्टेशन नागपूर

Nagpur railway station, Latest Marathi News

नागपूर: पेन्ट्रीकारमध्ये कमी वजनाचे भोजन, मेन्यूकार्डही नाही - Marathi News | Nagpur: Pantry car gave less food, no menu card available | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर: पेन्ट्रीकारमध्ये कमी वजनाचे भोजन, मेन्यूकार्डही नाही

दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसातच गीतांजली एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारची आकस्मिक पाहणी करून पेन्ट्रीकार व्यवस्थापकाची खरडपट्टी काढली. ...

नागपूर रेल्वेस्थानकावर मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू - Marathi News | Missing cooling system at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू

उन्हाचा त्रास सहन करीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाने मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने मिस्ट कूलिंग सिस्टीम बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. ...

नागपुरात नागरिकांनी अनुभवला वाफेचे इंजिन ते सुपरफास्ट रेल्वेचा प्रवास - Marathi News | Nagpur residents have experienced the journey of the steam engine from the steam locomotive to the superfast train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नागरिकांनी अनुभवला वाफेचे इंजिन ते सुपरफास्ट रेल्वेचा प्रवास

भारतात पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ती आठवण जोपासण्यासाठी दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येतो. मध्य रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा या सप्ताहाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. त्यानिमि ...

दारूच्या तस्करीसाठी बनविला विशेष कोट ! - Marathi News | Special coat made for smuggling liquor! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारूच्या तस्करीसाठी बनविला विशेष कोट !

लग्न समारंभासाठी अनेकजण दुकानातून रेडिमेड कोट विकत घेतात किंवा टेलरकडून बनवून घेतात. परंतु चंद्रपूरच्या एका युवकाने आपली शक्कल लढवून खास दारूच्या तस्करीसाठी एक कोट तयार करून घेतला. त्यात दारूच्या बॉटल ठेवण्यासाठी ३० कप्पे तयार केले. कोट घेऊन नागपुरात ...

अखेर नागपूर रेल्वेस्थानकावर बॅटरी कारचा शुभारंभ - Marathi News | Finally the battery car launched at the Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर नागपूर रेल्वेस्थानकावर बॅटरी कारचा शुभारंभ

नागपूर रेल्वेस्थानकावर मागील सहा महिन्यांपासून बॅटरी कारची सेवा ठप्प झाल्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मोठा त्रास होत होता. परंतु गुरुवारपासून बॅटरी कारची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...

नागपूर रेल्वेस्थानकावर ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सोय; दिव्यांग पोहोचतील थेट बर्थवर - Marathi News | Convenience of 'wheel chair lift' at Nagpur railway station; Divyang reaches the live berth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सोय; दिव्यांग पोहोचतील थेट बर्थवर

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावरील सुविधेत वाढ करून ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना कार टू कोच सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे. ...

आधी दुरांतोतील झटके कमी करा, मगच बुलेट ट्रेन चालवा - Marathi News | Reduce the shocks of the Duranto, then run the bullet train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी दुरांतोतील झटके कमी करा, मगच बुलेट ट्रेन चालवा

मुंबई-नागपुर दुरांतोने प्रवास करताना जोरात झटके बसतात. प्रवाशांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधी दुरांतोतील प्रवाशांना बसणारे झटके बंद करून नंतर बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष ...

नागपूर रेल्वेस्थानकावर साकारणार संत्र्याची प्रतिकृती - Marathi News | The replica of the orange of the Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर साकारणार संत्र्याची प्रतिकृती

भारतीय रेल्वेच्यावतीने देशभरातील ६०० रेल्वेस्थानकाच्या मुख्य भागात स्थानिक संस्कृती, इतिहासाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील रेल्वेस्थानकावर संत्र्याची प्रतिकृती लावण्यात येणार आहे. ...