Vidarbha Express , Nagpur News गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस नेहमी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून सोडण्यात येते. परंतु १० ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून नियमित सोडण्यात येणार आहे. ...
कोरोनामुळे सर्वांवरच संकट कोसळले आहे. यातच एका युवतीने खासगी नोकरीसाठी प्रयत्न केला. परंतु वडिलांनी विरोध केला. यामुळे ती संतापली. रागाच्या भरात तिने घर सोडले. ती रेल्वेस्थानकावर पोहचली. ...
कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मार्च महिन्यापासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. अत्यावश्यक असल्यास नागरिक प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत नागपुरातून च ...
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात बुधवारी स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी रेल्वेस्थानकाच्या परिसरात सफाई करून प्रवाशांना रेल्वेस्थानकाचा परिसर, ...
रेल्वे बोर्डाच्या वतीने पूर्वी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. प्रवाशांची संख्या वाढली असताना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आणि असामाजिक तत्त्व सक्रि य झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दलाल आ ...
प्रवास करण्यासाठी तिकिटाची नोंदणी करावयाची बतावणी करून एका भामट्याने माहिती घेऊन कन्फर्म तिकीट रद्द केले. तिकिटाची रक्कम घेऊन तो पसार झाला. ही घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. ...
कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थान ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावर दोन ऑटोमेटेड व्हेंडिंग मशीन लावल्या आहेत. या मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर प्रवाशांना सॅनिटायझर, साबण आणि बॉडी लोशनसह इतर गरजेच्या वस्तू मिळणार आहेत. ...