Nagpur South West Assembly Election 2024

विधानसभा निवडणूक 2024 निकाल

विधानसभा चुनाव 2024 परिणाम

Assembly Election 2024 Results

Select your Constituency

Key Candidates - Nagpur South West

BJP
DEVENDRA GANGADHAR FADNAVIS
WON
INC
PRAFULLA VINODRAO GUDADHE
LOST
OTHERS
SURENDRA SHRAVAN DONGRE
LOST
OTHERS
USHA MAROTRAO DHOK
LOST
OTHERS
OPUL RAMDAS TAMGADGE
LOST
OTHERS
ADV. PANKAJ MANIKRAO SHAMBHARKAR
LOST
VBA
VINAY BHANGE
LOST
OTHERS
VINAYAK BHAURAV AVACHAT
LOST
IND
NITIN VISHWAS GAIKWAD
LOST
IND
ADV. MEHMOOD KHAN
LOST
IND
VINOD TARACHAND MESHRAM
LOST
IND
SACHIN RAMKRUSHNARAO WAGHADE
LOST

Powered by : CVoter

News Nagpur South West

रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Devendra Fadnavis's campaign rally in Nagpur South West constituency | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन

Maharashtra Assembly Election 2024 : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील रविवारी (दि.१८) भाजपचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन - Marathi News | 'You don't get votes by gimmicks, misled by Maviya', Devendra Fadnavis' show of strength in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन

व्होट जिहादचे म्होरके कोण आहेत, हे तुम्ही ऐकले आहे. व्होट जिहादसाठी हे उलेमांचे तळवे चाटत आहेत. दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ, असे आश्वासन विरोधकांनी नोमानी यांना दिले असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. ...

नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी - Marathi News | bjp party workers became the charioteer of devendra Fadnavis election campaign In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी

गुडधे यांच्याकडून गल्लीबोळात प्रचारावर भर : लोकसभेनंतर भाजप ॲक्शन मोडवर ...

भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Devendra Fadnavis has a chance for a 'double hat trick' on BJP's 'home pitch' this time as well | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी

Maharashtra Assembly Election 2024 : मताधिक्याच्या उतरत्या ग्राफमुळे आव्हान : काँग्रेसचे गुडधे देणार दमदार टक्कर ...

चार दिवसांत आले बाराशे अर्ज; नितीन गडकरींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी भरला अर्ज - Marathi News | 1200 candidate applications in four days for Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 while Devendra Fadnavis files application with Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार दिवसांत आले बाराशे अर्ज; नितीन गडकरींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी भरला अर्ज

मंत्री उदय सामंत, अतुल सावे यांचेही अर्ज दाखल ...

ठरलं..! देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे नागपुरातील उमेदवार शुक्रवारी भरणार अर्ज - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024: BJP candidates from Nagpur along with Devendra Fadnavis will file their applications on Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठरलं..! देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे नागपुरातील उमेदवार शुक्रवारी भरणार अर्ज

संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व उमेदवार त्यांच्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतील, अशी माहिती कुकडे यांनी दिली. ...