लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७

नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७

Nagpur winter session-2017, Latest Marathi News

अनुपस्थित राहणा-या भाजपा आमदारांना तंबी; पत्राद्वारे टोचले कान, पूर्णवेळ उपस्थित राहा - Marathi News | BJP MLAs absentee; Stretch the ear through the letter, stay in full-time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनुपस्थित राहणा-या भाजपा आमदारांना तंबी; पत्राद्वारे टोचले कान, पूर्णवेळ उपस्थित राहा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन तीन दिवस झाले असले, तरी भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार अद्यापही सभागृहात आलेले नाही, शिवाय नागपुरात आलेल्यांपैकी अनेक सदस्य कामकाजात सहभागी होत नसल्याचे चित्र आहे. ...

दिव्यांग शाळा व कर्मशाळेत १५ वर्षांपासून पगार नसल्याने शिक्षकांनी मागितली हिवाळी अधिवेशनात भीक - Marathi News | Teachers begged on winter session, no salary from 15 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांग शाळा व कर्मशाळेत १५ वर्षांपासून पगार नसल्याने शिक्षकांनी मागितली हिवाळी अधिवेशनात भीक

राज्यातील तब्बल १२३ शाळांतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळावा, या मागणीसाठी शिक्षकांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलनही सुरू केले. परंतु त्याची दखल न घेतल्याने बुधवारी (दि. १३) आंदोलक शिक्षकांनी धरणे मंडपात भीक मागितली. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित कृषि वीज पंपाच्या जोडण्या तात्काळ जोडा, आमदार प्रकाश आबिटकर यांची मागणी - Marathi News | Add attachment of pending agricultural power pump in Kolhapur district immediately | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित कृषि वीज पंपाच्या जोडण्या तात्काळ जोडा, आमदार प्रकाश आबिटकर यांची मागणी

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आॅक्टोंबर २0१७ अखेर अनुक्रमे ८४६२ आणि १५७७५ असे एकूण २४२३७ कृषिपंप जोडण्या पैसे भरुनही प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला. ...

कर्जमाफी आणि बोंडअळीच्या नुकसानीवर अजित पवार यांचा स्थगन प्रस्ताव - Marathi News | Ajit Pawar's adjournment motion on farmers issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्जमाफी आणि बोंडअळीच्या नुकसानीवर अजित पवार यांचा स्थगन प्रस्ताव

कर्जमाफी आणि बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा स्थगन प्रस्ताव विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडला मात्र या स्थगन प्रस्तावावर सरकार चर्चा करायला तयार नसल्याने सभागृहामध्ये गदारोळ झाला. ...

जुन्या पेन्शनसाठी हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी केली मुंडणची तयारी - Marathi News | Thousands of government employees ready to clean heads for the old pension | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जुन्या पेन्शनसाठी हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी केली मुंडणची तयारी

महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी हजारो शासकीय कर्मचारी नागपूर येथे येत्या १८ डिसेंबरला आक्रोश करीत मुंडण करणार आहेत. ...

सभागृहातही विरोधकांचा हल्लाबोल, शेतकरी कर्जमाफीवर सरकारची कोंडी - Marathi News | Opposition's attack on the House, farmers' debt relief on the government's suspicion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सभागृहातही विरोधकांचा हल्लाबोल, शेतकरी कर्जमाफीवर सरकारची कोंडी

- आनंद डेकाटेनागपूर : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळात आक्रमक धोरण अवलंबिले. यामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तर परिषदेचे कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आले. परंतु त्यानंतर ...

धोकादायक ४४४ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती - Marathi News | Structural audit of dangerous 444 bridges, construction minister Chandrakant Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धोकादायक ४४४ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

राज्यातील ब्रिटिशकालीन व सुरक्षा मुदत संपलेल्या ४४४ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले आहे. या पुलांमध्ये संरचनात्मक दोष आढळून आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...

रेल्वेस्थानकांबाहेरील अवैध दुकाने हटविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis will remove illegal shops outside the railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेस्थानकांबाहेरील अवैध दुकाने हटविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकावर सप्टेंबरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच स्थानकांबाहेरील अवैध स्टॉल्स आणि दुकाने हटविण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. ...