लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७

नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७

Nagpur winter session-2017, Latest Marathi News

अधिवेशनाच्या धामधुमीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयाने वाचविले चिमुकल्याचे प्राण - Marathi News | critical child,s life saved by the office of Union Minister Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशनाच्या धामधुमीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयाने वाचविले चिमुकल्याचे प्राण

चिमुकल्या जीवाला तात्काळ उपचार मिळावेत म्हणून त्याच्या आईवडिलांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याच कार्यालयात फोन लावला आणि अवघ्या काही मिनिटात उपचार सुरू होऊन बाळाचे प्राण वाचल्याची हृद्य घटना नागपूर येथे सोमवारी घडली. ...

राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट, सरकारला धारेवर धरणार ; आ. पाटील, आ. सावंत व आ. देशपांडे यांचा इशारा - Marathi News | Education in the state will be the worst, the government will take charge; Come on. Patil, come. Sawant and come Warning of Deshpande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट, सरकारला धारेवर धरणार ; आ. पाटील, आ. सावंत व आ. देशपांडे यांचा इशारा

राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट असून शिक्षकांना आॅनलाईन कामांना जुंपले आहे. १३ हजार शाळा पटसंख्येचे कारण देऊन बंद पाडल्या आहेत.चर्चेदरम्यान सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आ. कपिल पाटील, आ. दत्तात्रय सावंत आणि आ. श्रीकांत देशपांडे यांनी विधिमंडळ ...

विधीमंडळातील चार मुख्य प्रतोद व प्रतोद यांना ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा - Marathi News | Four members of assembly are ranked as cabinate minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधीमंडळातील चार मुख्य प्रतोद व प्रतोद यांना ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा

विधिमंडळातील मुख्य प्रतोद व प्रतोद यांना राज्य शासनातर्फे मंत्रिपद व राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यानुसार शिवसेनेच्या डॉ. नीलम गोरहे, सुनील प्रभू, भाजपचे राज पुरोहित, भाई गिरकर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ...

नागपुरातले आमदार निवास निव्वळ नावापुरतेच; तिथे मुक्काम स्वीय सचिव व कार्यकर्त्यांचा - Marathi News | Nagpur's MLA hostel only for the name; secretary and the volunteers stay their | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातले आमदार निवास निव्वळ नावापुरतेच; तिथे मुक्काम स्वीय सचिव व कार्यकर्त्यांचा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अख्खे सरकार गावात आहे. त्यांच्यासोबतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारही दाखल झाले आहेत. या आमदारांच्या निवासाची व्यवस्था सिव्हिल लाईन्समधील आमदार निवासात करण्यात आली आहे. परंतु या आमदार नि ...

नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी केलं आंदोलन - Marathi News | On the very first day of the Nagpur session, protesters made the movement | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी केलं आंदोलन

राहुल गांधींच्या नेतृत्वात देशात खरे अच्छे दिन येणार; अशोक चव्हाण - Marathi News | Rahul Gandhi will lead true country in the country; Ashok Chavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधींच्या नेतृत्वात देशात खरे अच्छे दिन येणार; अशोक चव्हाण

काँग्रेसच्या पंरपरेला साजेसे नेतृत्व राहुल गांधी यांच्या रूपाने देशाला मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाला खरे अच्छे दिन प्राप्त होतील, असा ठाम विश्वास राहुल गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर का ...

नागपुरात अधिवेशनाच्या बंदोबस्तात असलेल्या महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेले माजी आमदार; हुज्जतबाजी, गरमागरमी - Marathi News | Former MLA from Nagpur, argued with female constable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अधिवेशनाच्या बंदोबस्तात असलेल्या महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेले माजी आमदार; हुज्जतबाजी, गरमागरमी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना हात पकडून ताब्यात घेत असलेल्या एका महिला पोलिसांच्या अंगावर यवतमाळचे माजी आमदार संदीप बाजोरिया धावून गेले. त्यांनी महिला पोलिसांवर डोळे काढून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. ...

विरोधी पक्ष आमदारांच्या नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ‘मोदी हाय हाय’ घोषणा देत हल्लाबोल - Marathi News | Opposition benches sitting on the footpaths of the Legislative Assembly of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधी पक्ष आमदारांच्या नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ‘मोदी हाय हाय’ घोषणा देत हल्लाबोल

आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागील तीन वर्षांत काय केले? याचा हिशेब द्या, अशी मागणी आणि ‘भाजप सरकार, हाय हाय’, ‘मोदी हाय हाय’, अशा घोषणा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्य ...